रौद्र सौंदर्य

Submitted by जिप्सी on 25 September, 2011 - 23:57

ठोसेघर धबधबा (सातारा)
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

गुलमोहर: 

आहाहा..आँखोंकी ठंडक!!! सुरेख..
जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ?? जे..जे..

जबरॅक्स!!!!

सही आहेत रे सगळेच फोटु... धबधब्याचा आवाज.. कानात घुमायला लागला फोटो बघुनच! Happy

जिप्सी तुला इतकं भटकायला कधी (कसं???) मिळतं रे ??<<< +१

जिप्सी, मी सुद्धा ठोसेघरचा धबधबा पाहिला तेव्हा मला ते एक रौद्र सौंदर्यच वाटलं होतं.. Happy छान टिपले आहेस फोटो. Happy

खरच रौद्र आहे. प्रचि १४ मधल्या धबधब्यात बर्‍याच जणांचा जीव गेला आहे पुरेशी संरक्षक प्रणाली नसल्याने व जास्ती मस्ती केल्याने, कारण हाच पुढे जाऊन प्रचि ०३ चा मोठा धबधबा होतो.

जिप्सी ~

मी मित्रासमवेत [कॉलेज जीवनात] ठोसेघराची ती अवघड घळ उतरण्याचा एक [अयशस्वी] प्रयत्न केला होता आणि तोही उन्हाळ्याच्या दिवसात. त्यावेळीही तिथल्या घनदाट आणि रौद्र वातावरणाने किती थरकाप उडाल्याचे आजही स्मरते. तुमच्या या अफाट फोटोज् मुळे त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मस्तच.

तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ? नसल्यास तिकडेही एकदा तुमचा जादुई कॅमेरा घेऊन जावे अशी मुद्दाम शिफारस करत आहे मी. फार भावेल तो तुम्हाला. अर्थात आता पुढील पावसाळ्यातच जावे लागेल.

तुम्ही "मार्लेश्वर" चा धबधबा कधी पाहिला आहे ? नसल्यास तिकडेही एकदा तुमचा जादुई कॅमेरा घेऊन जावे अशी मुद्दाम शिफारस करत आहे मी.>> मार्लेश्वर ही सुंदरच... मी पाहिलय..

छान.

व्वा!! इथे वाळवंटात थंडावा पोहचला!!!!!!!!!!!!!!

८/११ क्रमांकाचे प्रचि हवे तसे आले नाहीत, पाण्याचे तुशार पिक्सेल पसरल्या सारखे वाटत आहेत जिप्सु....... (तुला काय वाटतं?)

सुं द र!

Pages