Submitted by मानुषी on 24 September, 2011 - 11:13
शेजार्यांच्या गायीला वासरू झाले. हे अत्यंत चुळबुळे असल्याने जे मिळाले ते फोटो काढलेत.
पण फोटो जी गाय दिसते ती त्याची आई नव्हे. याची आई इकडे तिकडे फिरत असते. पण त्याच्या दूध पाजायच्या वेळी बरोब्बर येते. ही फोटोतली गाय गाभण आहे. ड्यू डेट जवळ आली आहे.
गुलमोहर:
शेअर करा
येडं वासरू लै भारी आहे. ड्यू
येडं वासरू लै भारी आहे.
ड्यू डेट जवळ आली आहे <<< माझ्या मते अजून बरीच लांब असावी.
लै भारी! ५, ६ दोन्ही फोटोत
लै भारी!
५, ६ दोन्ही फोटोत भारी पोझ दिली आहे.
कित्ती गोंडस
कित्ती गोंडस
सर्वांना खूप धन्यवाद! गजानन
सर्वांना खूप धन्यवाद!
गजानन माझं ज्ञान ० आहे या बाबतीत. पण मला असं सांगण्यात आलं की ती ड्यू आहे. पण ड्यू डेट लांब असू शकते. पण विचारून बघते.
मानुषी, फोटो बघून बरीच वर्षे
मानुषी, फोटो बघून बरीच वर्षे मागे गेले. आमच्या लहानपणी वासरांबरोबर खूप खेळायचो. मजा यायची.
फारच छान फोटो आहेत !!
धन्यवाद प्रज्ञा!
धन्यवाद प्रज्ञा!
अतिशय गोड आहे वासरू डोळे
अतिशय गोड आहे वासरू

डोळे अगदी काजळ घातल्यासारखे दिसतायत.
हो गं दक्स! धन्यवाद! आजच या
हो गं दक्स! धन्यवाद!
आजच या गायीला गोग्रास घालून आले. नेहेमी नाही करत असं काही. पण कुणी तरी म्हणालं म्हणून तांदळाची खीर केली आणि कर्दळीच्या पानावर पोळी भाजी वरण भार खीर असं दिलं तर गायीने कर्दळीच्या पानासकट सगळं फस्त केलं!
गोंडस आणि गोड वासरु !
गोंडस आणि गोड वासरु !
कित्ती छान!!! आम्हाला (मी आणि
कित्ती छान!!! आम्हाला (मी आणि मुली) खुपच आवडल वासरु!
मस्त हे वासरू कस्ल क्युट
मस्त हे वासरू
कस्ल क्युट हे!

मागे कुणाला तरी वसुबारसच्या का कुठल्याश्या पुजेला चित्र हवे म्हणून हे काढून दिले होते गोटीच्या माऊसने, ते आठवले
४ नंबरच्या फोटोत काय क्लोजप
४ नंबरच्या फोटोत काय क्लोजप है बॉस

मस्त.. वासराचे डोळे बोलके
मस्त.. वासराचे डोळे बोलके आहेत एकदम !!
सर्वांना खूप खूप धन्यवाद!
सर्वांना खूप खूप धन्यवाद! लिंबूभाऊ चित्र मस्तच!
स्विट्टू आहे वासरू एकदम
स्विट्टू आहे वासरू एकदम
मस्त आहे वासरु डोळे छानच
मस्त आहे वासरु
डोळे छानच आहेत वासराचे!!!
Pages