हॅण्ड्मेड पेंडंट

Submitted by ragrageshree on 22 September, 2011 - 13:49

मी तयार केलेली मातीची पेंडंटस ....
१.1.jpg
२.2.jpg
३.3.jpg
४.4.jpg
५.5.jpg
६.6.jpg
७.7.jpg
८.8.jpg
९.10.jpg
१०.10_0.jpg
११.IMAG0262.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर.

१,२,५,६ खूऊउप मस्त.
बँगलोर् ला अशी मिळतात, माझ्या १ मत्रिणीने आणलं होतं. पण पाण्यात घालु शकत नाहित, लग्गेच विरघळतात. पावसातही नाहि Happy

धन्यवाद...
@ सायो : मी स्यूड लेदर वापरून बघते...कल्पनेसाठी धन्यवाद.
@ वर्षु नील : ऑर्डर घ्यायला सुरवात करणारे...लवकरच...
@ aashu29 : ही क्ले पाण्यात वापरू शकतो अस लिहिले तरी आहे पण तुम्ही ही शंका काढली आहे तर थोड्या वेळ पाण्यात टाकुन बघते काय होते ते... खरच खुप धन्यवाद...

Pages