Submitted by अक्षय जोग on 22 September, 2011 - 05:51
समग्र सावरकर साहित्य खालील दुव्यावर मराठी व आंग्ल भाषेत विनामूल्य उपलब्ध आहे.
विनामूल्याम डाऊनलोड करा व वाचा
http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php
तसेच खालील दुव्यावर दुर्मिळ पुस्तक व सावरकरांसंबंधी फ्रेंच कागदपत्र विनामूल्य उपलब्ध आहेत.
http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0...
http://www.savarkar.org/en/download
सावरकरांची स्वत: च्या आवाजातील भाषणे, Films Division documentary, The History of Cellular Jail, त्यांचे दुर्मिळ चलचित्र व त्यांच्या वर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकरांनी व राम शेवाळकरांनी दिलेली भाषणे येथे विनामूल्य उपलब्ध आहेत.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
..
..
हे काय नि ते काय ? दोन्ही
हे काय नि ते काय ? दोन्ही नावे ओळखीची वाटत नाहीयेत.

@अजो : समग्र सावरकर साहित्याची माहिती दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.
समग्र सावरकर साहित्याची
समग्र सावरकर साहित्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!
धन्यवाद, अजो..
धन्यवाद, अजो..
धन्स अक्षय जोग. माझे मिस्टर
धन्स अक्षय जोग. माझे मिस्टर सावरकरांचे फॅनच आहेत. त्यांची बरीचशी पुस्तके त्यांनी वाचुन काढली आहेत. त्यांना हे दाखवेन आता.
विशेषत: वि म भट ह्यांचे
विशेषत: वि म भट ह्यांचे 'अभिनव भारत' वरील पुस्तक तर अतिशय दुर्मिळ आहे, मोजक्याच ग्रंथालयात उपलब्ध आहे.
@जागू उत्तम, मग हि पुस्तके
@जागू
उत्तम, मग हि पुस्तके दाखवाच....शि ल करंदीकरांचे 'सावरकर चरित्र' वाचायला द्या, संदर्भमूल्य पुस्तक आहे.
अक्षय, कोटी कोटी धन्यवाद....
अक्षय, कोटी कोटी धन्यवाद....
रेणावीकरांचे 'सावरकरांच्या
रेणावीकरांचे 'सावरकरांच्या आठवणी' हे पुस्तक तर वेबसाईट कर्त्याला संपूर्ण हिंदुस्थानात सापडतच नव्हत शेवटी ते अमेरिकेच्या ग्रंथालयात मिळाले, खरच जतन न करता येणे हि आपली शोकांतिका आहे.
हे पुस्तक नक्की वाचा, सावरकरांचा सहवास ज्यांना लाभला त्यांच्या आठवणी संकलित केल्या आहेत
हे दुवे दिल्याबद्द्ल तुम्हाला
हे दुवे दिल्याबद्द्ल तुम्हाला दुवा देतो... धन्यवाद
अक्षय, दुवे दिल्याबद्दल
अक्षय, दुवे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
त्या लिंकवर 'रणशिंग' नावाचे पुस्तक आहे ते वाचले. सावरकरांनी शिवाजी महाराज आणि मराठे यांच्यावर वेळोवेळी लिहिलेले लेख त्यात आहेत. अतिशय अप्रतिम लेख आहेत. फार आवडले. हिंदूंच्या राजकीय/सांस्कृतिक भूतकाळाविषयी अभिमान, इतिहासाचं व्यवस्थित ज्ञान आणि प्रभावी लेखनकौशल्य ह्या सगळ्यांचा मिलाफ आहे त्या लेखांमध्ये.
खरोखर, स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत भारतीय राजकारणात त्यांना स्थान मिळाले असते तर फार बरे झाले असते असे वाटत राहते. आजच्या भारतीय राजकारणात शिरलेले भेकडपणा, उदासीनता आणि मुत्सद्दीपणाचा अभाव हे अवगुण कदाचित दिसले नसते.
फचिन अतिशय अचूक बोललात, पण
फचिन
अतिशय अचूक बोललात, पण आजचा भारत जो उभा आहे तो सावकरवादावरच. अण्वस्त्रसज्जता, क्षेपणास्त्रे, पाणबुड्या, अंतराळात झेप ह्याची स्वप्ने सावरकरांनी ६०-७० वर्षापूर्वीच पाहिली होती. हा सावरकरवादच आहे.
ह्यावर शेषराव मोरेंनी मार्मिक टिपण्णी केली आहे. ती अशी
"नाव गांधींचे पण वाटचाल सावरकरवादाकडे"
स्वतन्त्र धागा उघडून
स्वतन्त्र धागा उघडून लिन्क/माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फार उपयोगी काम केले तुम्ही.
प्रा. राम शेवाळकर यांचे
प्रा. राम शेवाळकर यांचे सावरकरांवरील व्याख्यान ९ भागांमधे खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
ऐकताना अगदी डोळ्यात पाणी येते.
सावरकरांच्या बुद्धीमत्तेच्या आणि दूरदृष्टीच्या तोडीचा एकही राजकीय नेता नंतरच्या काळात निर्माण झाला नाही हे भारताचे महानतम दुर्दैव. त्याहुन दुर्दैव म्हणजे देशाचे झपाट्याने होणारे नैतिक अधःपतन.
http://www.youtube.com/watch?v=tpYMRPNqIbE
http://www.youtube.com/watch?v=Wocny0BlCA8&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=sQkb2Xp2wN0&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=RTtgm5yxKjk&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=sCNTP2Z28F0&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=q5H3vi-s7jI&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=Xi390nSA-Ko&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=i5M96B9CND0&feature=relmfu
http://www.youtube.com/watch?v=kjay17TME6c&feature=relmfu
"नाव गांधींचे पण वाटचाल
"नाव गांधींचे पण वाटचाल सावरकरवादाकडे"
असं का? बर बर ! आनंद आहे.
सगळं विनामूल्य दिलत ते बरं केल..
हा सावरकरांवरचा षिणेमा.. विनामुल्य पहा यु ट्युबवर.. http://www.youtube.com/watch?v=h-bYuN8rXwA
अक्षय जोग, या बहुमोल माहिती
अक्षय जोग,
या बहुमोल माहिती बद्दल धन्यवाद!
अतिशय चांगला उपक्रम. काही
अतिशय चांगला उपक्रम.
काही मराठी पी डी एफ उघडताना समस्या आहेत. कदाचित माझ्या संगणकातच काही बिघाड असेल.
अतिशय चांगला उपक्रम.<<< +१
अतिशय चांगला उपक्रम.<<< +१
>>ह्यावर शेषराव मोरेंनी
>>ह्यावर शेषराव मोरेंनी मार्मिक टिपण्णी केली आहे. ती अशी
"नाव गांधींचे पण वाटचाल सावरकरवादाकडे"<<
अक्षय जोग,
शेषराव मोरे यांचे वरील विधान असलेल्या पुस्तकाचे नाव दिल्यास आभारी होईन. मला पूर्ण लिखाण वाचायचे आहे. त्यांची कांही पुस्तके मी वाचलेली आहेत. अलिकडे प्रकृतीच्या कारणाने त्यांच्या लेखनावर बर्याच मर्यादा आल्या आहेत.
मध्यंतरी मी सावरकरांचं एक
मध्यंतरी मी सावरकरांचं एक पुस्तक त्यनीच लिहिलेलं वाचायला घेतलं होतं. नाव आठवत नाहि पण भाषा मोडि होती बहुतेक. अर्थ समजायला फार अवघड जातं होतं, शेवटी कंटाळून ठेऊन दिलं.
इथे ज्या लिंक दिल्यात त्यात समजेल अश्या मराठी भाषेत दिसतय, वाचीन आता.. धन्यवाद.
अप्रतीम धागा धन्यवाद श्री
अप्रतीम धागा
धन्यवाद श्री जोग 