पटकथा लेखनाबद्दल माहिती हवी आहे

Submitted by असो on 17 September, 2011 - 04:31

पटकथा लिखाण या विषयाची माहिती हवी आहे. पटकथा म्हणजे काय, कथेचं पटकथेत रूपांतर, चांगली पटकथा म्हणजे काय, पटकथाकाराला कुठल्या विषयांचं ज्ञान पाहीजे या गोष्टी जाणून घेण्यास उत्सूक आहे...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users