छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - कौस्तुभ

Submitted by विप्रा on 9 September, 2011 - 11:00

साहित्य : पेपर / पेन्सिल/ कलर पेन्सिल्स / वॅक्स पेन्सिल्स.
पालकांची मदत : मागे लागुन करुन घेतले व फोटोग्राफर अरेंज केले.
वय : ९ वर्ष.

DSC_5679.JPGDSC_5673.JPGIMG_2035.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

छानच.

विप्रा, कृपया धाग्याच्या हेडरमधील संपादन टॅबचा वापर करून हा धागा "मायबोली गणेशोत्सव २०११" या गृपमधे हलवा. सध्या तो चित्रकला गृपमधे दिसत आहे.
तसेच शब्दखुणा देताना मायबोली गणेशोत्सव २०११, छोटे कलाकार, आनंदमेळा या खुणा द्या.

विप्रा, धागा योग्य गृपमधे हलवल्याबद्द्ल धन्यवाद.
आता तो धागा संपादनात जाऊन, गृपमधून न काढता सार्वजनिक कराल का? सध्या तो फक्त गृपसभासदांसाठी मर्यादित झाला आहे.

विप्रा, धाग्याच्या संपादनात गेल्यावर पानाच्या शेवटी "गृप" असा पर्याय आहे. त्यावर टिचकी मारली की "सार्वजनिक" असा पर्याय येतो, त्यामागच्या चौकोनामधे टिचकी मारा आणि धागा सेव्ह करा.

छान ! Happy

मस्त.

व्वा!:)

Happy मस्त!

Pages