देविकानी काढलेलं अजून एक स्केच

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या लेकीनी, देविकानी काढलेलं हे समुद्रकिना-याच चित्र. चारकोल आणि शेडिंग पेन्सिल्स वापरल्या आहेत.

मस्त !

सुरेख काढलय वेल डन Happy

श्यामली, अजुन काही दिवस मुक्काम डोंबिवलीला असेल तुझा तर लेकीला घेऊन शनि रवि बालभवनला जा (सकाळी ८-१०) पोर्ट्रेट वर (मॉडेल समोर बसवून) अभ्यास चालतो सगळ्या कलाकार मंडळींचा. (फी नाही तिथे, फक्त मॉडेलचे काय असे ३ तासाचे ठरलेले पैसे पर हेड डिवाईड करतात) इतरांची चित्र बघून सुद्धा अधिक फायदा होईल तिला

व्वा ! Happy

मस्त

Pages