|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "दर्शन" (परळ आणि परीसर)

Submitted by जिप्सी on 6 September, 2011 - 23:57

नरे पार्क
घोड्याच्या रूपातील केशी राक्षसाचा वध करताना श्रीकृष्ण अवतारातील श्रींची मूर्ती.

लाल मैदान
श्री रेणुका माता मंदिर प्रतिकृती
लाल मैदानाजवळील वेगळ्या रूपातील श्रींची मूर्ती
कृष्णनगर
परळ पोस्ट ऑफिस गल्ली
परळचा महाराजा
भोईवाड्याचा राजा
सदाकांत ढवण उद्यान (अपना बाजार - भोईवाडा)
लक्ष्मी कॉटेज (परळ)

गुलमोहर: 

अरे वा. कुठेही न जाता, सगळे गणपति, इथल्या इथे.
माझगावच्या अंजीरवाडीचा बघितला का ? आणि दादर माटुंगा दाखवशीलच ना ?

बाप्पा मोरया!

आणि दादर माटुंगा दाखवशीलच ना ? >>> नक्कीच दाखवेल दिनेशदा... मात्र बहुचर्चित GSBSचा सुवर्णमंडीत गणपती नाही दिसणार.

सुंदर Happy

नक्कीच दाखवेल दिनेशदा... मात्र बहुचर्चित GSBSचा सुवर्णमंडीत गणपती नाही दिसणार.>>>इंद्रा, वडाळ्याच्या GSBS गणपतीचा फोटो काढलाय. Happy