गौरीसाठी हार

Submitted by अवल on 4 September, 2011 - 12:34

बहिणीच्या गौरींसाठी केलेले हे हार, खडे, पोत ( लहान मणी ) वापरून केले.
तिच्या नव्या सूनेला अशी गळ्यातली खुप आवडतात. नंतर ती घालेल Happy
हे मंगळसूत्र
nackless 2.jpg

आणि हा नेकलेस
nackless 1.jpg

गुलमोहर: 

जागू करते तुझ्यासाठी Happy कोणत्या रंगाचे करू सांग. अन हो ते तरी द्यायला नक्की येईन तुझ्याकडे Happy
धन्स सगळ्यांना Happy
क्लोज अप्स, हे घ्या .
NC_1.jpgNC_2.jpg

धन्यवाद सर्वांना Happy ७-८ वर्षांपूर्वी माझ्यासाठी एक केले होते, त्याचा उद्या टाकते फोटो Happy