Submitted by अवल on 4 September, 2011 - 12:34
बहिणीच्या गौरींसाठी केलेले हे हार, खडे, पोत ( लहान मणी ) वापरून केले.
तिच्या नव्या सूनेला अशी गळ्यातली खुप आवडतात. नंतर ती घालेल
हे मंगळसूत्र
आणि हा नेकलेस
गुलमोहर:
शेअर करा
बहिणीच्या गौरींसाठी केलेले हे हार, खडे, पोत ( लहान मणी ) वापरून केले.
तिच्या नव्या सूनेला अशी गळ्यातली खुप आवडतात. नंतर ती घालेल
हे मंगळसूत्र
आणि हा नेकलेस
वा! छानच आहे!!
वा! छानच आहे!!
धन्स प्रज्ञा
धन्स प्रज्ञा
छान आहे. अजून क्लोजअप हवा
छान आहे. अजून क्लोजअप हवा होता.
मंगळसूत्र मस्तच.
खुप छान. अवल माझ्यासाठी पण
खुप छान. अवल माझ्यासाठी पण ऑर्डर दे.
छान आहे.
छान आहे.
छान्_आहे. अजून्_क्लोजप्_हवा_ह
छान्_आहे.
अजून्_क्लोजप्_हवा_होता.
सुरेख!
सुरेख!
जागू करते तुझ्यासाठी कोणत्या
जागू करते तुझ्यासाठी कोणत्या रंगाचे करू सांग. अन हो ते तरी द्यायला नक्की येईन तुझ्याकडे
धन्स सगळ्यांना
क्लोज अप्स, हे घ्या .
सुंदर कलाकुसर
सुंदर कलाकुसर
मस्त
मस्त
अवल मस्त आहेत गौरीचे दागिने.
अवल मस्त आहेत गौरीचे दागिने. आणि सूनबाईंची मज्जाच आहे मग!
फारच अप्रतिम....
फारच अप्रतिम....
मस्त झालेत. मॅचिंग कानातलीही
मस्त झालेत. मॅचिंग कानातलीही कर..
कसलं मस्त दिसतंय!
कसलं मस्त दिसतंय!
अरे व्वा!खुपच सुंदर.
अरे व्वा!खुपच सुंदर.:)
कलाकुसरीचे आणि पेशन्सचे काम!
कलाकुसरीचे आणि पेशन्सचे काम! मस्त झालीत दोन्ही!
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद सर्वांना ७-८
धन्यवाद सर्वांना ७-८ वर्षांपूर्वी माझ्यासाठी एक केले होते, त्याचा उद्या टाकते फोटो
खूपच सुंदर !
खूपच सुंदर !
सुंदर
सुंदर