"मायबोली शिर्षकगीत स्पर्धा, ज्योतीने तेजाची आरती, " मुक्तेश्वर कुळकर्णी

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 2 September, 2011 - 01:34

मुक्तेश्वर कुळकर्णी,

कृपया शीर्षक खालीलपध्द्तीने लिहावे. नियमात तसे लिहिले आहे. http://www.maayboli.com/node/28197

मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - स्वतःचा मायबोली आयडी

कवितेच्या वरच तुम्ही कवितेचे शीर्षक देऊ शकता.

मुक्तेश्वर कुळकर्णी,

आपले लिखाण गृपपुरतेच सिमीत आहे. हा धागा सार्वजनिक करावा लागेल. नियमांमध्ये लिहिले आहेच. आपल्या सोईकरता इथे पुन्हा देत आहोत :

नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर 'गृप' असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

धन्यवास सर्वांना !!
संयोजकांचेही आभार !!
मा. संयोजकां दिनंती की आता लिखान बरोबर पोष्ट झाले किंवा नाही हे वि.पु.मध्ये कळवावे

मुक्तेश्वर कुळकर्णी,

शीर्षकातील "मायबोली गणेशोत्सव २०११" हे शब्द काढून टाकले तरी चालतील.

आता, आपली प्रवेशिका सार्वजनिक झाली आहे. धन्यवाद.

सुंदर Happy