|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "आगमन"

Submitted by जिप्सी on 1 September, 2011 - 06:07

'गणपति बाप्पा मोरया !'

योगेश, लेझीम पथकासह बाप्पाचं आगमन एकदम झोकात झालं हं ! .............मनापासून आवडलं रे. Happy

Tooooooooooo Gooooooooooooood, As Always.

जिप्स्या, यो... गौरीच्या आगमनाचे, पूजेचे आणि विसर्जनाचे पण फोटो नक्की काढा रे. असे फोटो मायबोलीवर नाहीत.

धन्स ऑल Happy

बायदवे कॅमेर्‍याने संप मागे घेतलेला दिसतोय>>>>>दक्षे Proud कॅमेरा अजुनही संपावरच आहे :(, पण मी सुद्धा हटवादी मालकासारखा त्याला राबवून घेतोय. Happy