हा स्वेटर प्रतिभा काळेंच्या पुस्तकातही दिला आहे. मी त्यातले पाहुन मुलीसाठी केला होता. मस्त विण आहे, वरुन सुरवात करुन खालपर्यंत यायचेय. मजा आलेली विणताना. मी सुरवातीला एकेक पट्ट्यासाठी वेगवेगळा रंग असे करायचे ठरवलेले पण स्वेटर थोडा जाड झाला असता आणि मुंबईच्या हवेत असा जाड स्वेटर कपाटात धुळ खात पडला असता म्हणुन शेवटी एकाच रंगात केला.
हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.
क्रोशाचे रूमाल ह्या धाग्या वरून<<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या 'दोरयाचे क्रोशे विणकाम' ह्या पुस्तकातील नमुने वापरले आहेत. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा>>>>>>>>
वरती लिहिलेली पोस्ट <<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.>>>>>>>>
दोन्ही सदस्यांचा कालावधी पण मॅचिंग.
दोन आयडीच्या किती गोष्टी जुळू शकतात.
दोन्हीकडे साधर्म्य दिसले म्हणून अगदी सहज लिहिले बाकी काही हेतू नाही.
स्वेटर खूपच छान झाला आहे. रंगसांगतीपण गोड दिसते आहे. माझ्याकडे प्रतिभा काळेंच ‘लोकरीचे क्रोशे वीणकाम’ पुस्तक आहे. आता करून पाहते.
तुमच्या आणि माझ्या लिखाणामध्ये, पुस्तकाबद्दलचे अगदी सारखे उल्लेख वाचून गंमत वाटली!! पुढच्या उपक्रमांची वाट पाहते आहे.
छान आहे...रंगसंगतीही सुरेख.
छान आहे...रंगसंगतीही सुरेख.
क्यूट आहे
क्यूट आहे
सुरेख आहे.शक्य असेल तर विण
सुरेख आहे.शक्य असेल तर विण कशी आहे ते लिहा ना.
सुंदर!!
सुंदर!!
सुंदर आहे, पण मला असले लहान
सुंदर आहे, पण मला असले लहान मुलांचे कपडे लहान मुलांच्या अंगावरच बघायला आवडतात !
अतिशय गोड!
अतिशय गोड!
मस्तच !
मस्तच !
मस्तच एकदम. रंगसंगती आवडली.
मस्तच एकदम. रंगसंगती आवडली.
हा स्वेटर प्रतिभा काळेंच्या पुस्तकातही दिला आहे. मी त्यातले पाहुन मुलीसाठी केला होता. मस्त विण आहे, वरुन सुरवात करुन खालपर्यंत यायचेय. मजा आलेली विणताना. मी सुरवातीला एकेक पट्ट्यासाठी वेगवेगळा रंग असे करायचे ठरवलेले पण स्वेटर थोडा जाड झाला असता आणि मुंबईच्या हवेत असा जाड स्वेटर कपाटात धुळ खात पडला असता म्हणुन शेवटी एकाच रंगात केला.
अगदी सुरेख. रंग पण मस्त!
अगदी सुरेख. रंग पण मस्त!
मस्त
मस्त
हे वीणकाम करायला प्रतिभा काळे
हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.
खूप छान स्वेटर, गोड दिसतोय.
खूप छान स्वेटर, गोड दिसतोय.
हे वीणकाम करायला प्रतिभा काळे
हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका
मला तरी आवश्यक वाटत नाही. मी तिथला बघुन केलेला म्हणुन तसे म्हटले
क्रोशाचे रूमाल ह्या धाग्या
क्रोशाचे रूमाल ह्या धाग्या वरून<<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या 'दोरयाचे क्रोशे विणकाम' ह्या पुस्तकातील नमुने वापरले आहेत. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा>>>>>>>>
वरती लिहिलेली पोस्ट <<<<<<<< हे वीणकाम करायला प्रतिभा काळे ह्यांच्या पुस्तकातील नमुना वापरला आहे. हा उल्लेख आधीच करायला हवा होता का? त्याबद्दल नवीन मेम्बर म्हणून माफ करून टाका. त्यांच्या पुस्तकात अगदी स्टेप बाय स्टेप वर्णन आहे. त्यामुळे सांगायला कोणी नसले तरी आपले आपण करू शकतो. आता तुम्हीपण करून बघा.>>>>>>>>
दोन्ही सदस्यांचा कालावधी पण मॅचिंग.
दोन आयडीच्या किती गोष्टी जुळू शकतात.
दोन्हीकडे साधर्म्य दिसले म्हणून अगदी सहज लिहिले बाकी काही हेतू नाही.
स्वेटर खूपच छान झाला आहे.