ऑल ईज वेल

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

मटा ऑनलाईन मध्ये "आमची शिफारस" या सदरात प्रकाशित झालेला लेखः
"ऑल ईज वेल" (३० ऑगस्ट, २०११)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9796864.cms

विषय: 
प्रकार: 

मुटे साहेब,
धन्यवाद! या खेपेला "सकारात्मक" लिहायचे असे निक्षून ठरवले होते. बर्‍याच पब्लिक ला नेमके तेच आवडले असे त्यांच्या अभिप्रायातून जाणवले. थोडक्यात सध्या सर्वत्र ईतक्या नकारात्मक बातम्या आहेत की त्यातून हुडकून काही सकारात्मक शोधले/लिहीले तर सर्वांनाच बरे वाटते.