धन्यवाद सर्वाना.
हो, लिहीते सर्व प्रोसेस, खरतर फार काही नाही केलेल..
मी यासाठी काचेचा साधा मार्क्स (खाचा) असलेला बाउल वापरलाय
आणि ग्लास पेंटिंग चे कॅमल कंपनीचे रंग
हे रंग छोट्या छोट्या बाटल्यांमधे मिळतात, ते तसेच बाटलीतुनच वापरलेत
बाउलला आधीच असलेल्या खाचांमधे हे रंग भरुन रंगवले..
मस्तय
हे आमचे पण. चित्रात जे बाजुचा बाउल दिसतो ना.. त्यात असे चौकोन काढुन आत रंग भरलाय. २-३ दिवसात पुर्ण केलेला फोटो डकावते. हे आता सापडले माझ्या पीसीवरच्या फोटोत
वर्षा_म , तुमचाही बाउल छानच आहे..
रेक्टँगल्स काढुन रंगानी भरवले पण मीच>> चला मला अजुन १ आयडिया मिळाली..
खरतर मी असा प्रकार करुन बघितलाय, पण काहीतरी गंडलय त्यामधे..
सुरेख आहे. शक्य असेल तर जरा
सुरेख आहे.
शक्य असेल तर जरा मोठे फोटो टाका. सुंदर दिसताहेत.
सुंदर दिसतोय. ~साक्षी.
सुंदर दिसतोय.
~साक्षी.
प्रयत्न करते, मोठे फोटो
प्रयत्न करते, मोठे फोटो टाकायचा..
अग खुपच सुंदर आहे. फोटो जरा
अग खुपच सुंदर आहे. फोटो जरा मोठे कर आणि कसे पेंट केलेस तेही सांग.
सुंदर दिस्तायेत.. मोट्ठे टाक
सुंदर दिस्तायेत.. मोट्ठे टाक फोटो.. प्रोसेस सकट लिही..
कोणता पेंट,काय प्रोसीजर फॉलो केलंस इ.इ.
धन्यवाद सर्वाना. हो, लिहीते
धन्यवाद सर्वाना.
हो, लिहीते सर्व प्रोसेस, खरतर फार काही नाही केलेल..
मी यासाठी काचेचा साधा मार्क्स (खाचा) असलेला बाउल वापरलाय
आणि ग्लास पेंटिंग चे कॅमल कंपनीचे रंग
हे रंग छोट्या छोट्या बाटल्यांमधे मिळतात, ते तसेच बाटलीतुनच वापरलेत
बाउलला आधीच असलेल्या खाचांमधे हे रंग भरुन रंगवले..
मस्तं
मस्तं
छान आहे. आवडले. माझ्याकडेही
छान आहे. आवडले.
माझ्याकडेही मोठ्ठाले बोल्स पडलेत आणि त्यांचे काय करावे कळत नाहीय. असा काहीतरी प्रयत्न करुन पाहायला पाहिजे.
छान. या बाऊलमध्ये खाद्यपदार्थ
छान.
या बाऊलमध्ये खाद्यपदार्थ ठेवणार असाल तर रंग फुड सेफ आहेत ना याची खात्री करून घ्या. अर्थात रंग आतील भागाला दिले असतील तरच हा प्रश्न येईल.
छान आहे. आवडले
छान आहे. आवडले
सुंदर दिसतय.
सुंदर दिसतय.
बोल्सच्या मूळ नक्षीचा फ़ारच
बोल्सच्या मूळ नक्षीचा फ़ारच छान उपयोग करुन घेतलाय.
मस्तय हे आमचे पण. चित्रात जे
मस्तय
हे आमचे पण. चित्रात जे बाजुचा बाउल दिसतो ना.. त्यात असे चौकोन काढुन आत रंग भरलाय. २-३ दिवसात पुर्ण केलेला फोटो डकावते. हे आता सापडले माझ्या पीसीवरच्या फोटोत
अरे वा ..आले का मोठे फोटो.हां
अरे वा ..आले का मोठे फोटो.हां आता कसं नीट दिसताहेत्..वर्षे तुझं पेंटिंग पण छानै.. ते रेक्टँगल्स तूच काढलेस्??गुड गुड!!
छान छान
छान छान
हमनाम रेक्टँगल्स काढुन रंगानी
हमनाम रेक्टँगल्स काढुन रंगानी भरवले पण मीच
हे इथे पाहुन असला उद्योग केलेला
http://www.youtube.com/watch?v=RDlk1Lzxum4&feature=related
सुंदर दिसतोय.
सुंदर दिसतोय.
धन्स सगळ्याना.. रूनी, होय.
धन्स सगळ्याना..
रूनी, होय. रंग बाहेरील भागाला दिले असल्याने तो प्रश्न नाही येत..
वर्षा_म , तुमचाही बाउल छानच
वर्षा_म , तुमचाही बाउल छानच आहे..
रेक्टँगल्स काढुन रंगानी भरवले पण मीच>> चला मला अजुन १ आयडिया मिळाली..
खरतर मी असा प्रकार करुन बघितलाय, पण काहीतरी गंडलय त्यामधे..
हे लेकाचे OHP sheet पेंटींग (
हे लेकाचे OHP sheet पेंटींग ( साधारण ग्लास पेंटीग सारखेच किचकट )
अरे वाह.. मस्तच.. याच्यासाठी
अरे वाह.. मस्तच..
याच्यासाठी फॉइल पेपर वापरला आहे ना?
रच्याकने, रेक्टँगल्सच्या बॉर्डर साठी कोणते रंग वापरलेत?
छानच!
छानच!:)