लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- किलबिल- प्रवेशिका

Submitted by संयोजक on 29 August, 2011 - 13:26

कार्यक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.

सांस्कृतिक कार्यक्रम : किलबिल

पद्य ध्वनिमुद्रण- आरती/ स्तोत्र/ श्लोक/ गणपतीचं कोणतंही गाणं, किंवा इतर कोणतंही आवडीचं स्तोत्र.

****************************************************

लहान मुलांच्या "किलबिल" साठी आलेल्या प्रवेशिका येथे एकत्रितपणे पहायला मिळतील.

१. अर्हन : http://www.maayboli.com/node/28776
२. ईशा : http://www.maayboli.com/node/28775
३. प्रांजल : http://www.maayboli.com/node/28784
४. ऋचा : http://www.maayboli.com/node/28816
५. सावलीची बाहुली : http://www.maayboli.com/node/28821
६. शांडिल्य : http://www.maayboli.com/node/28849
७. अवनी : http://www.maayboli.com/node/28848
८. सानिका नवरे : http://www.maayboli.com/node/28717
९. सान्वी : http://www.maayboli.com/node/28903
१०. पार्थ : http://www.maayboli.com/node/28873
११. श्रीशैल : http://www.maayboli.com/node/28880
१२. मुक्ता : http://www.maayboli.com/node/28906
१३. सानिका : http://www.maayboli.com/node/28905
१४. अवनी : http://www.maayboli.com/node/28918
१५. सृजन : http://www.maayboli.com/node/28968
१६. तन्वी : http://www.maayboli.com/node/28972
१७. वेद : http://www.maayboli.com/node/28961
१८. अनन्या : http://www.maayboli.com/node/28945
१९. शृती : http://www.maayboli.com/node/28949
२० श्रीया : http://www.maayboli.com/node/28956

*****************************************************

टीप : कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>संयोजक,
>>प्रवेशिका पाठवली आहे,कृपया काही अडचण असेल तर कळवावे ही विनंती.
>>जयु + १

मीही काल पाठवली होती प्रवेशिका.

संयोजक, काल मी माझ्या मुलीची (अनन्या) प्रवेशिका पाठवली आहे, ती मिळाली का?
२४तासांच्या निर्धारीत वेळेपेक्षाही अधिक वेळ झालेला आहे.

'किलबिल'च्या सर्व प्रवेशिका इमेलमधून मिळाल्या आहेत, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे काही प्रवेशिका प्रकाशित करायला थोडा वेळ लागतो आहे. त्या प्रकाशित होतील हे नक्की. कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती.
धन्यवाद.