श्रावणात रानावनात रिमझिम पावसात !!!

Submitted by भालचन्द्र on 28 August, 2011 - 04:06

श्रावणात रानावनात रिमझिम पावसात टिपलेलि काही निसर्गचित्रे..........

P1000868.JPGP1000872.JPGP1000876.JPGP1000878.JPGP1000882.JPGP1000890.JPGP1000895.JPGP1000917.JPGP1000899.JPGP1000912.JPGP1000930.JPGP1000933.JPGP1000934.JPGP1000939.JPG

गुलमोहर: 

छान आहे फोटो..........

वॉटरमार्क कसे टाकतात???????

सुंदर.

मलाही काही फोटोज टाकायचेत...मलाही सांग वॉटरमार्क कसे टाकतात???????

पहिले तीन - कळलावी वनस्पती
त्यानंतरची रानहळद का ?
ते दंवबिंदू, प्रतिबिंब - फार सुरेख आलेत फोटो.

अतिसुंदर फोटो... इतक्या सुर्रेख ब्राईट रंगाचे हेलीकॉप्टर्स (मराठी शब्द काय आहे??) पाहिले नाहीत कधीच

morpankhis >> कन्चा Brand चा Camera म्हणायचा ह्यो............ह्यो हाय Panasonic Lumix FZ35....with Leica 18 X zoom Lens.