शेवटचं वळण

Submitted by संयोजक on 26 August, 2011 - 00:04

Dalan1.jpg

Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud

पुन्हा तेच! शेवटच्या वळणावरही ठेंगा!
लावा जरा डोकं, थांबवा ते जातं. अहो, लावा जरा डोकं अन थांबवा ते जातं. (आम्ही जातो पुढं, तुम्ही बसा हितं Proud )

(त.टी: दर वेळेस सांगायलाच पाहिजे का? ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)

विषय: 

दळण दळत आहेत. स्पिन द यार्न किंवा सूतकताई किंवा शेवट सुचवा/ संपूर्ण करा तत्सम लिखाण करायचे असेल असा अंदाज.

१. काळीभोर अक्कडबाज मिशी
२. दोन सापसुरळ्या
३. दळण दळणे

यावरुन एक निष्कर्श (अरे, कसा लिहितात हा शब्द? बरुबर हाय का?) .......... संयोजक स्पर्धेकरीता एखादा ढिंच्याक विषय देतील. अक्कडबाज मिशीला ताव (पिळ) भरत भरत अतिरथी महारथी लोक त्यावर तावातावाने चर्चा करतील. उलट सुलट विचार मांडणारे स्पर्धक सापसुरळे एकमेकांना दंश करीत तू जादा जहरीला कि मै जादा जहरीलाचे प्रयोग सादर करतील. वाचनमात्र वाचकांच्या मनात, कानात गरळ ओकतील. पुन्हा पुन्हा त्याच त्या मुद्यांवर दळु बाई दळु करतील. आणि........ मग संयोजक आरोळी ठोकतील, "बस! अहो, किती दळताय दळण? आवरा!....................... Lol

निकाल : जो जास्त दळण दळेल तो विजेता ! Lol

काय हाय का नाय मी हुशार? Wink