दे ट्टाळी !!

Submitted by संयोजक on 25 August, 2011 - 23:42

Mishi kali5.jpg

Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud

Lol दचकलात ना? कशी गंमत केली! आम्ही नाही सांगणार हा नेमका काय कार्यक्रम आहे ते. तुम्हीच विचार करा आणि ओळ'खायचा' प्रयत्न करा!
(त.टी: ही स्पर्धा नाही, आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद!)

विषय: 

ओळ'खायचा' ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म!!!!! Happy

ओळ खायचा कार्यक्रम आहे का हा ? म्हणजे एकाने एक ओळ द्यायची आणि दुसरी ओळ खायची. मग दुसर्‍या कुणी ती ओळ पूर्ण करायची. असं करत एकमेकांना टाळ्या देत देत गोष्ट पूर्ण करायची Happy

संयोजक एक ओळ देतील तिच्यात अक्षरे गाळुन नविन तयार करायची आणि मुळ ओळीच्या अर्थाचा अनर्थ करुन ठेवायचा..............

बरोबर ????????

ही स्पर्धा फक्त आत्याबायांसाठी आहे याची नोंद घ्यावी. Happy

किंवा, पदार्थाचे छायाचित्र देणार आणि ती कशाची बनवलेली आहे हे ओळखायचे. त्यासाठी काहीतरी हिन्ट देतील.
'खाण्या'संबंधी काहीतरी असणार असे मलाही वाटतेय.

बहुतेक पदार्थ संयोजक बनवणार आनि इतरानी त्याचे फोटो किती टेस्टी आहेत याचे वर्णन करायचे असा कार्यक्रम असेल. आपण अशी तयारी करून ठेवावी. Proud

वा वा तोंपासु
स्लर्र्प्प्प
काय मस्त दिसतोय हा फोटो
मी नक्की करून बघणार
याच्याम्धे हिरव्या मिरचीऐवजी गवारीच्या शेंगा घातल्या तर?
इत्यादि इत्यादि