Submitted by prajyot_Deep on 28 July, 2008 - 16:57
पानशेतच्या धरणाचे विहन्गम द्रुश्य सोनी एरीक्सन के७९० मधून काढ्लेले.
खरा फोटो १५३६*२०४८ मधे आहे.
तो अपलोड करायचा प्रयत्न करेन.

गुलमोहर:
शेअर करा
पानशेतच्या धरणाचे विहन्गम द्रुश्य सोनी एरीक्सन के७९० मधून काढ्लेले.
खरा फोटो १५३६*२०४८ मधे आहे.
तो अपलोड करायचा प्रयत्न करेन.

हा कोड
हा कोड वापरुन ओरिजिनल मोठ्या साइजमधील फोटो तु इथे देवु शकतोस दीप.
फक्त तो फोटो फ्लिकर किंवा पिकासासारख्या ठिकाणी अपलोड केलेला असला पाहिजे.
मदत समिती फोटो अपलोडिन्गसाठीची ही जी सोय आहे ती सोप्या भाषेत कुठे लिहिली असेल तर लिन्क द्याल का??
मला ते सोप्या पद्धतीने सांगता येणार नाही.
फोटो मोठ्या साइज मध्ये मस्त दिसेल अस वाटतय खरं.
.............................................................
A successful marriage requires falling in love many times, always with the same person.