Java/J2EE

Submitted by swapnil_khole on 27 July, 2008 - 21:24

ज़ावाचे ईथे भरपूर प्रोग्रमर्स असतिलच. मला थोडी मदत हवी होती.

As we know in traditional EJBs we pass the objects as "pass by value" over the network/wire. I need to pass the objects by reference. I read somewhere that it is possible in EJBs to pass the values by reference. But how exactly? & what would be the code changes. The requirement to pass the values by reference is due to "reduced cpu and memory usage when remote interfaces are used by avoiding making copies and marshalling/unmarshalling."

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला, as you said there a was bug in java code of the filter that checks the user rights which was calling the menu loader in an infinite loop.

It got solved now, many thanks.

log4j वापरायचे असेल तर जिथे जिथे आपल्याला लॉग हवा आहे तिथे तिथे जाऊन logger.debug(" ... ") टाकावी लागते. म्हणजे हे system.out.println सारखेच झाले ना? मला वाटले होते एखाद्या xml मध्ये आपण class name द्यायचे आणि त्या class मधल्या प्रत्येक method चा कॉल/एरर लॉग होत राहील.. पण मी जेवढी उदाहरणं नेटवर पाहिली त्यात logger.debug लिहिलेलीच पाहिली.

org.hibernate.hql.ast.QuerySyntaxException: unexpected token: on near line #, column ##

असा एरर येण्याची कारणे काय असू शकतात?

Extracted query seems to be correct.

खुपच छान धागा!

कोणी eclipse, Birt & WebLogic हे कॉम्बिनेशन वापरुन रिपोर्टस क्रियेट करता का? माला Birt upgrade केल्याने error मिळतेय.
org.eclipse.birt.core.exception.BirtException: Cant startup the OSGI framework

माबोकर आणि जावाकर मंडळी,
जावा (जे२फ्रेशर साठी कुठेही व्हेकन्सी असेल तर नक्की कळवा.
बी.ई. (५९%) २०१०, एनआयआयटी,पूणे सरटिफाईड.Completed J2SE/J2EE, SQL from NIIT, Pune.
Happy

SVN रिपॉझिटरी एका सर्व्हरवरून दुसर्‍या सर्व्हरवर न्यायची आहे. असे करण्याकरता SVN मध्येच काही सुविधा असते का? की मॅन्युअली करावे लागेल? धन्यवाद.

दुसर्‍या सर्व्हरवर म्हणजे दुसर्‍या बॉक्सवर का ? SVN मध्ये dump घेण्यासाठी कमांडस आहेत. पण dump फाइल्स तुम्हाला मॅनुअली कॉपी/लोड कराव्या लागतील. स्क्रिप्ट्स पण मॅनुअली कॉपी कराव्या लागतील.

नमस्कार,

self-signed SSL implement केलेय पण त्यामुळे परफॉर्मन्स स्लो झाला. यावर compression of WAN booster हा उपाय असू शकतो का? असेल तर मला असे कळले की त्यासाठी SSL certificate
a) PKCS#12 format
b) PEM format
c) Certificate and key in PEM-format
या पैकी एखाद्या फॉरमॅट मध्ये असायला हवे. ते खरे आहे का?

आणि मुख्य म्हणजे मी कीटूल ( keytool -genkey -dname "cn=.., ou=..., L=..., ST=..., o=..., c=..." -alias ... -keyalg RSA -keypass ... -storepass ... -keystore ...) कमांड वापरून बनवलेल्या सर्टीफिकेटचा फॉरमॅट कोणता आहे हे मला कसे कळेल? वर दिलेल्या फॉरमॅट्स मध्ये सेल्फ्-साईन्ड सर्टीफिकेट्स बनवता येतात का? कृपया माहिती द्या.

अनेक धन्यवाद.

मायबोली करांनो

मला वाटते जावे
जावा च्या गावा
असेल कुठे opening
मला कळ्वा
फक्त पुणे गावा

माझे Msc.Computer science झाले आहे.(६६.%) fresher .
जावासाठी opening असेल तर सांगा.

मराठी font वेब साइट साठी कसा वापरावा using jsp and netbeans .

web-logic मध्ये जे अ‍ॅप्लिकेशन चालतेय त्याची WAR file तशीच उचलून web-shere मध्ये चालवायची असेल तर चालते का? काही सेटींग/directory structure मध्ये बदल करावे लागतील का? (एक अ‍ॅप्लिकेशन वेबलॉजिक मध्ये चालतेय पण नविन क्लायंटला वेबस्फिअरमध्ये हवे आहे.)

धन्यवाद.

svn repository मधे असलेले wsdl gen tool computer मधे कसे इन्स्टॉल करयचे? कोणि सांगू शकेल का प्लिज?

wsdl gen tool computer चे जे फोल्डर svn repository मधे आहे ते पहिले चेक आउट कराव लागेल. त्यासाठी tortoisesvn हे टुल वापराव लागेल.

एकदा फोल्डर लोकल मशीनवर आले कि मग इन्स्टॉल करा, त्यात exe असेलच.

Thanks a lot gautam.i am totally new to this but followed your directions. It worked:-)

कोणितरी मदत करा प्लीज. JMS testing करत असताना मला Authentication Partner Failed असा मेसेज येतो आहे. काय कारण असू शकेल?
धन्यवाद!!

एका स्क्रीनवर एक फ्री टेक्ट फिल्ड आहे. आता ग्राहकदेवास तिथे ड्रॉपडाऊन हवा आहे. त्यात काय एंट्र्या टाकायच्या याची यादी त्याने दिली आहे. पण आधीच डेटाबेसमध्ये एवढा फ्रीटेक्स्ट डेटा गेला आहे, ते माझ्या मेंदूत डासासारखी गुणगुण करतेय.

यावर मी असा उपाय योजलाय.
१. ड्रॉपडाऊनमधल्या डेटासाठी एक टेबल बनवायचे आणि ग्राहकदेवाने दिलेली यादी त्यात भरायची.
२. आधीच गेलेल्या फ्री टेक्स्ट डेटासाठी -
एक प्रोसिजर लिहून एकेक एन्ट्री डेटाटेबल मधून मास्टर टेबलमध्ये भरायची आणि मास्टर टेबलातून जो त्याचा नवा आयडी निघेल तो डेटा टेबलाच्या रकान्यात साठवायचा.

आधीचा डेटा फ्री टेक्स्ट असल्याने मास्टर टेबलात जाताना मागेपुढे ट्रीम करून भरायचा. एवढेच एक करू शकतो. तेवढ्याने जो कचरा टाळता येईल तो येईल. ग्राहकदेवास उशीरा सुचलेल्या शहाणपणास काही इलाज नाही म्हणून गप्प बसायचे.

यावर आणखी चांगला उपाय असेल तर कृपया लिहा.

धन्यवाद.

नीट नाही कळली तुमची केस.

इथे अडकलो:

आणि मास्टर टेबलातून जो त्याचा नवा आयडी निघेल तो डेटा टेबलाच्या रकान्यात साठवायचा.

आधीचा डेटा फ्री टेक्स्ट असल्याने मास्टर टेबलात जाताना मागेपुढे ट्रीम करून भरायचा. एवढेच एक करू शकतो. तेवढ्याने जो कचरा टाळता येईल तो येईल. ग्राहकदेवास उशीरा सुचलेल्या शहाणपणास काही इलाज नाही म्हणून गप्प बसायचे.
===============

ग्राहकदेव हे असेच असतात. म्हणून अनुभवी मॅनेजर वा अभियंता त्याला कसे सोपे जाईल ह्याचा विचार करुन स्वतःची मते अर्थात प्रपोसल मांडत असतो.

तुमचं सोलुशन सोपं आहे पण तो सगळा कचरा कायमचा डेटाबेसमध्ये राहील. त्यापेक्षा रेग्युलर एक्प्रेशन्स वापरून ओल्ड व्हॅल्यु टु न्यु व्हॅल्यु मॅपिंग करता येतं का बघा. कचरा डेटा किती आहे? शंभराच्या घरात रेकॉर्ड्स असतील तर एक्सेल आणि टेक्स्ट एडिटर वापरून अपडेट क्युरीज बनवू शकता. जास्त असेल तर सरळ एक स्टँडअलोन जावा प्रोग्रॅम लिहा.

शंभराहून कमी असतील तर बिझिनेस अनॅलिस्ट किंवा क्लायंटला मॅपिंग बनवून द्यायला सांगा. या केसमध्ये सुद्धा एक्सेल आणि टेक्स्ट एडिटर वापरून अपडेट क्युरीज बनवता येतील.

शिवाय जुना डेटा फ्री टेक्स्ट मध्ये असेल तर काही वेळा दोन शब्दातली स्पेस डबल असणे, पहिले अक्षर कॅपिटल असणे/ नसणे, शेवटी फुल स्टॉप आहे / नाही अशा बर्‍याच भानगडी असतील. एक्सेल मध्ये ओढून घेऊन तिथे साफ सुफ करणे उत्तम. शुभेच्छा!

दोन शब्दातली स्पेस डबल असणे, पहिले अक्षर कॅपिटल असणे/ नसणे, शेवटी फुल स्टॉप आहे / नाही >>>> या सगळ्यासाठी रेगुलर एक्प्रेशन्स बेस्ट आहेत. टेक्स्ट एडिटरमध्ये बल्क सुधारणा करता येतात. खूप वेळ वाचतो.

पण रेकॉर्ड्स शंभराच्या आतबाहेर असतील तर हे रेग्युलर एक्स्पेरेशन चार आण्याची कोंबडी ...

असं का म्हणता विकु? रेकॉर्ड कमी असतील तर सरळ टेक्स्टपॅड किंवा तत्सम एडिटरमध्ये सर्च/रिप्लेस विथ रेगुलर एक्सप्रेशन करता येतं की. एक्सेल टु एडिटर कॉपी-पेस्ट करता येतं. खूप जास्त डेटा असेल तरच स्टँड अलोन जावा प्रोग्रॅम किंवा स्क्रिप्ट लिहायचं.

एक मदत हवी होती. Java साठी अगदी सोप्या शब्दात लिहिलेलं एखादं पुस्तक आहे का? (जसं `let us C' आहे `C' साठी. )

Pages