क्लिकिंग इन द रेन

Submitted by रेव्यु on 13 August, 2011 - 07:06

आज एकदम त्र्यंबकेश्वर च्या अलिकडील घोटीला जाणर्‍या रस्त्यात घुसलो अन पावसात फोटो काढले.
केवळ अविस्मरणीय
अन मग पावसात बसून पुरणपोळी खाल्ली
Happy





























बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गुलमोहर: 

मस्त Happy

छान