बगिचा..

Submitted by मी_चिऊ on 1 August, 2011 - 02:41

रंग छान आले आहेत.
कशाने काढले आहेत? जर मोबाईलने काढले असतील तर पुढच्या वेळी थोडे लांबुन काढा जेणे करुन प्रचि स्पष्ट येतील. आऊट फोकस होणार नाहीत.

चिऊ, अजुन रोपं पिशवीतच आहेत? नुकतीच जबरी खरेदी केलेली दिसतेस. पुढच्या वर्षी हीच बाग कुंडीमधे असल्यामुळे यापेक्षाही बहरेल. मस्त आहेत फुलं. कुठली नर्सरी लुटलीस? Happy