मुंबईच्या बाहेर कधी गेलो नाहीय आणि आता जॉबमुळे कधी वेळ मीळेल ठावुक नाही. पण मनाशी नक्की ठरवलय. आयुष्यात महाराजांच्या गड किल्ल्यांना भेट नक्की द्यायचीच (अर्थात सुरुवात रायगडा पसुन्च). म्हणजे महाराष्ट्रात मराठी म्हणुन जन्मल्याच सार्थक होवुन जाईल. बाकी फोटो छान आहेत पण जरा मोठे असते आणि रायगडाचे आणखीन फोटो टाकल्यास बर वाटेल.
सुंदर !
सुंदर !
मस्त....
मस्त....:स्मित:
छान्,डोळे सुखावले.
छान्,डोळे सुखावले.
अप्रतिम... सुंदर... प्रचिही
अप्रतिम... सुंदर... प्रचिही आणि गडही..
आणि महाराज तर माझ दैवतच आहेत...
बढिया.
बढिया.
प्रचि मोठ्या आकारात टाका अजून
प्रचि मोठ्या आकारात टाका अजून खुलून दिसतील.
आणि अजून फोटो हवेत. एवढ्याने समाधान होत नाही... 
फोटो खूप खूप खूपच सुंदर
फोटो खूप खूप खूपच सुंदर !
<<<<<<आणि अजून फोटो हवेत. एवढ्याने समाधान होत नाही.>>>>>> १००% अनुमोदन..
मुंबईच्या बाहेर कधी गेलो
मुंबईच्या बाहेर कधी गेलो नाहीय आणि आता जॉबमुळे कधी वेळ मीळेल ठावुक नाही. पण मनाशी नक्की ठरवलय. आयुष्यात महाराजांच्या गड किल्ल्यांना भेट नक्की द्यायचीच (अर्थात सुरुवात रायगडा पसुन्च). म्हणजे महाराष्ट्रात मराठी म्हणुन जन्मल्याच सार्थक होवुन जाईल. बाकी फोटो छान आहेत पण जरा मोठे असते आणि रायगडाचे आणखीन फोटो टाकल्यास बर वाटेल.
सही
सही
नयनमनोहर! अप्रतिम!
नयनमनोहर!
अप्रतिम!
छान फोटोग्राफी, पावसाळ्या मधे
छान फोटोग्राफी, पावसाळ्या मधे रायगडचे सौंदर्य आणखीनच खुलून येते.......
शेवटचा फोटो underwater वाटतो,
शेवटचा फोटो underwater वाटतो, मस्त!!
सुंदर.
सुंदर.
व्वा मस्तच
व्वा मस्तच
सुपर्ब!!!
सुपर्ब!!!