किस्मत कनेक्शन

Submitted by Resham_dor on 23 July, 2008 - 03:38

नावापासुनच अ . अ असल्याचा अंदाज येतो. पण काय करणार बहिणीला शाहिद आवडतो आणी नवरा चित्रपटाला यायला तयार होता ..म्हणून गेलो,,,,,
एक अतिशय चांगला विद्यार्थी.......अभ्यासात अव्वल... अभिनयात अव्वल्. sports no.1 best student of college.... ते पण भरतात नाही बर (भारतात इतके चांगले कोलेज नाही हो) कॅनडा ... नाव राज मल्होत्रा....
बिचारा राज गेले ५ वर्ष बेकार आहे.... काम मिळाले नाहि पण कपाट भरुन कपडे आहेत्( काय सांगता राव इथे बाप शिक्षण झल्यावर काम करायच्या मागे लागतो पण ते कॅनडा आहे) बर स्वतः चे घर (सर्व सोयींयुक्त) गाडी (कॅनडा तले गरीब)flat screen tv. पण फुटके नशीब . जे काम करयला जाइल तिथे गडबड होईल. घड्याळ गजर व्हायच्या १ मिनट आधी बंद पडेल गाडी सुरु होणार नाही, टॅक्सी साठी पैसे नाही, atm machine card accept करत नाही (आता हे विचारु नका कि पैसे कसे आले. ५ वर्षा पसुन बेकार आई बाप कुठे ही दिसत नाहि ) शेवटी कसा बसा पहुचतो मीटींग ला पण दुर्दैव (त्याचे आणी आपले) काम देणारा तो company च मालक आदल्या रात्री बायको सोबत भांडताना ह्रदयविकाराने मरतो.. आणी राज च्या हातात आलेले काम निसटते..........(ईथेच सुजाण प्रेक्षकांच्या लक्षात येते कि पुढिल ३ तास आपणास काय झेलायचे आहे) राज व त्याचा मित्र (जिवलग बर का, जो फक्त राज सोबतच काम करु इच्छीतो) मद्यपान करतअ आपल्या फुटक्या नशीबाला नांव ठेवतो तर मित्र समजुत घल्तो (बर दोघांचे कपडे ,रहणीमान कींवा घर बघुन मुळीच वाटत नाही कि कडकी आहे..शेवटि काय तर ते कॅनडातले कडके)
काम काही नाहि कमीत कमी tv बघवा तर तिथे पण फु. न. कॅनडा मधे वीज जाते (मग मग नाहि तर तुम्हि फक्त महाराष्ट्र सरकार ला दोश देता) आणी चमत्कार वीज गेलेली असताना tvवर add सुरु होते( ती पण हिंदि मधे.... कॅनडा बरेच सुधारले)
हसीना बानो जान एक भविष्य सांगणारी
राज तिच्याकडे जातो.. जादुई गोल मधे बघुन ती सांगते "तुम्हारी किस्मत लाखोमे एक है , तो तुम्हारा lucky charm भी लाखो मे एक होगा. (चाणाक्ष प्रेक्षक समजतो तो lucky charm कोण ते )
typical bollywood style entry हिरवीण कार ठोकता ठोकता थांबते (का? का? ) त्यामुळे दोघांचे भांडण (तिस्र्याचा लाभ) कारस्थान तिसारया ला मिळते फु. न. पण अचानक कारवर रंगाचा डब्बा सांडतो.... (सुजाण प्रेक्षकांना बक्षीस lucky charm ओळखल्या बद्दल)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्ण परीक्षण कर.... ३ तास झेलला आहेस चित्रपट

काय करु akhi कुणाला आपले दुखी क्षण आठवायला आवडेल?

पण राज ला आत्ताच कळुन उपयोज नाही... लांबी कमी होईल न चित्रपटची..
नविन ठिकाणी काम मागयला जतो तर college क पुरान दुश्मन बडे बाप का पुत्तर त्याचे काम हिरावुन घेतो. श्री गिल्(मोठ्या कंपनी चे मालक) त्याला नंतर भेटयला बोलवतात.
cut 2
परत पैसे सम्पलेला राज atm centre मधे card accept नाही होत....... बाहेर भली मोठी रांग्(अगदिच बाइ कॅनडा चा भारत होत चाललेला.) हिरवीण पण तिथेच येते मग आत बघते तर काय राज.... ती कार्ड टकते तर पटकन जात. बहेर येवुन परत भांडण .ती त्यचे visiting card हवेत फेकते तर काय एक hotel च्या मालकाला ते सापडते आणी तो त्याला काम देतो..(कमाल आहे नाही ....इकडे आपल्याला उगाच interview , experience सरख्या फालतु गोष्टी विचरतात कामच्या आधी.) गंम्त म्हणजे तो architect असुन काम मात्र civil engg चे कर्तो स्वतः बांधकाम करताना दखवला आहे...........काम पुर्ण झले आता त्याची party त्यात याला निमंत्रण तसेच श्री. गिल हे पण येणार् म्हणून राज येतो हिरवीण पण येते पण हे काय हिरवीण दुसरया सोबत engage (हुश्sss) तो मात्र अगदि कामसु अगदी party मधे सुद्धा कमाचेच बोलणार ते देखिल boss च्या बायको सोबत्(शाबास चतूर प्रेक्षकांच्या लक्शात आले की हीच बाई पुढे जाउन लग्न मोडायला मदत करेल)
तर इथे आपला राज्(काही म्हणा दिसतो भलताच चिकणा) श्रीयुत गिल जे कि snooker खेळत असतात त्यांना impress करयला जातो. college का दुश्मन त्यालाच खेळयला सांगतो.(आता मत्र कहर अ.अ पणाचा )तो नेम धरुन मारणार इतक्यात हिरविण बाई धक्का देउन पुढे जातात ढ्णणा ढण्या
अशक्य असलेला shot शक्य होतो (सगळयांचि आ वास लेली बाहुली)
.....आणि राज चे हे खेळ्ण्यातले कौशल्य पाहुन श्रीयुत गिल अत्यांनदाने त्याला आपल्याकडे काम करायला बोलावतात........ ( कुणी सांगा हो त्यांना मी पण ५ ३ २ छान खेळते)
सक्षातकार आता दिवा पेटला यही है मेरा lucky charm
पण ती गडी घेउन गायब झालेली असते. तीला शोधयचे कसे? फिकिर नॉट Happy ज्याने दात दिले तो चणे पण देईल मग राज चे पाचकळ संवाद देवाला उद्देशुन...... अहो आर्श्चयम राज एका गाडी ल धडकतो (correct गाडी कुनाची? बोलो बोलो??? ) हीरविण बर झल बाइ एकदा ची भेटली...

अगं रश्मी.. ते पुढचं असं इथे पोस्टू नको... मगाचच्या लिखाणातच संपादन करून त्यात पेस्ट.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ
बिजली की तलवार नही बूँदों के बाण चलाओ

Resham_Dor जबरी दिसतोय चित्रपट. अजून पुढचे येत आहे का? हे पूर्ण कथानक वाटत नाही.

ते पहिल्या भागातील कारस्थान वगैरे (शेवटचा परिच्छेद) कळले नाही.

राज मल्होत्रा... नाव सुद्धा काय एकदम नावीन्यपूर्ण आहे! Happy

त्या "हिरवीण" ला म्हणावं एक एजन्सी काढ "चांगल्याचांगल्या कंपन्यांच्या आवारात व्हिजिटिंग कार्डे भिरकावून देणार. हमखास नोकरी!!!" अशी. कॉलेज मधे शिकून ५ वर्षे काहीच न केलेल्या शाहीद च्या कार्ड वर असे काय असते की ते नुसते बघून त्याला नोकरी मिळते?

सगळ्यात अ.अ. काय असेल तर शेवट, तो रेशम सांगेलच. पण ओम पुरि मला नेहमिच आवडतो. त्याने मस्त केलय गिलचं काम, शिरीमंत आणि थोडा वेंधळा आणी एकदम बायकोला पुर्ण बोर्ड मिटिन्ग्च्या लोकांसमोर डारलिंग म्हणणारा वगेरे.
गाणि पण काहि खास नाहियत, टायटल साँग्चे तर बोलच कळत नाहि.
आणी ते हसिना जान ची जाहिरात पाहुन काहि वेगळिच शंका आलि होति, डिम लाईट , मादक नाचणारि सुंदरी आणी वर तिचं म्हणणं आ जाओ आ जाओ न काय काय.

फारेंडा कारस्थान म्हणजे हिरोला हवी असते पार्किन्ग प्लेस पण हिर्विण येउन धडकते म्हणुन त्याचि ती प्लेस जाते, जि एकच उरलेलि असते. तिथे तिसरा गाडि पार्क करतो आणी त्याच्या डोक्यावर रंगाचा डब्ब धाडदिशि पडतो. म्हणजे हिर्विण मुळे तो बचावला असे दाखवले आहे

मला वाटलं पार्किग म्हणजे 'कार' 'स्थान' वगैरे आहे की काय Happy

Resham_Dor "आता पाहा चित्रपटाचा उर्वरित भाग" कधी?

काय करु किस्मत कनेक्शन पहुन मझे पण फु. न.
boss ने खुप काम दिले आहे. थोडी वाट बघावी लागे.
farend "कारस्थान " शब्द चाफ्या कडून घेतला............

धन्यवाद रेशम्...वाचवल्याबद्दल. Happy

सगळ्या चित्रपटातल्या अचाट आणि आतर्क्य गोष्टी एकत्र करून हा सिनेमा बनवलेला दिसतोय. आम्ही अजून पाहीलेला नाही तेच बरं. प्रोमोज मध्ये जे काही पाहीलंय त्यावरून असं वाटतं की विद्या बालन ही शाहीद ची प्रेयसी म्हणून शोभण्यापेक्षा आई किंवा सासू म्हणून जास्ती शोभली असती. Proud

'किस्मत कनेक्शन' इस्टोरी बॅकग्राउंड तुमच्या Happy कॅनडाच दिसतय . इथे दिलेल्या अभिप्रायावरुन बघनेबल दिसत नाय Happy पण वाचनेबल नक्की होता Happy
काम करण्यापे़क्षा ५ ३ २ खेळायला कॅनडात जाणे बरे Happy

कुणी सांगा हो त्यांना मी पण ५ ३ २ छान खेळते>>>> Lol Lol

अजूनही ह्या बी बी वर लोक लिहितात? धन्य आहे....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....