ओळखा पाहू ???

Submitted by manaku1930 on 23 July, 2008 - 01:33

अरे काय हे... एकालाही हे कोण आहेत हे ओळखता आले नाही.. एवढे सगळे चित्रपटांबद्दल लिहिता पण हे कोण ते ओळखू येऊ नये.....

.

सत्यजित रे च आहेत हे...
कुलकर्नी सर तुमची सर्व पेंटींग्ज मला फार आवडली.
ही बर्‍याच वर्षांपुर्वीची आहेत असे वाटते.सध्या करत नाही का नवीन काही ?

ओळखा पाहु म्हणता व चित्राला सत्यजीत रे नाव देता. मग ओळखायला शिल्लक काय रहाते? Happy