मैने कहा फुलोंसे ..

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

मैने कहा फुलोंसे हसो तो वो खिलखिलाके हस दिये .. Happy

Flowers 2.JPGFlowers 3.JPGFlowers 4.JPGFlowers 1.JPG

नुकत्याच केलेल्या यलोस्टोन आणि ग्रँड टिटॉन नॅशनल पार्क्स मध्ये दिसलेली काही फुलं ..

विषय: 
शब्दखुणा: 

अरेच्च्या, हा निकॉन डी२०० शॉट आहे मला वाटलं की मोबाईल मधुन काढला असेल. फुलं छान आहेत पण अजुन चांगला निघाला असता फोटो... Happy
फुलांचा आकार केव्हढा आहे?

फूल बढिया लग रहें है| आपकी इस तस्वीर को देखकर हमारी कुछ भुली बिसरी यादें ताजा हो गई| आपका तहेंदिलसे शुक्रिया Happy

धन्यवाद .. मला फोटोग्राफी मधलं फारसं काही कळत नाही फक्त सुंदर गोष्टी दिसल्या की क्लिक करावसं वाटतं .. नवर्‍याचा D200 आहे त्यावरूनच क्लिक केलंय ..

तसंच फाईल साईझ कमी करताना अगदीच खराब झाला फोटो ..

माझ्याकडे अजुन एक दोन आहेत फुलांचे ते टाकते ..

परत एकदा धन्यवाद .. Happy

>> हे काही खास नाही आहेत! Lol

नसूदेत पण किमान मी काढलेले आहेत आणि त्यांचा मला अभिमान आहे .. :p

असामी, नावं माहित नाहीत .. शेवटचा फोटो सोडला तर बाकिची तर वाईल्ड असावीत ..