तस्वीर्-ए-दुबई२

Submitted by दिनेश. on 21 July, 2011 - 13:49

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बुवा,
एक क्षण कळलाच नाही पंच !!!
तो खास खजूर आहे. भारतात कधी दिसला नाही.
आणि अजिबात टिकत नाही.लगेच संपवावा लागतो.

दिनेशदा मस्त आहेत सर्व फोटो. खजूरचा मस्त नवीनच प्रकार बघयला मिळाला. पण ईतक्या मस्त mall मध्ये इतकी शांतात का? म्हणजे मला खर तर असं विचारायचं आहे की shopping ची इतकी मस्त opportunity असून सुधा मुली आणि बायका कुठे का दिसत नाहीत?

दिनेशदांनी दुपारी १ आधी काढला असणार फोटो मह्णून शांतता आहे :).
१ नंतर लंच/प्रेयर झाल्यावर सावकाश उघडतात मॉल्स पण रात्री उशीरा पर्यंत चालु असतात बरेचदा... रात्री १२ पर्यंत गोल्डसुक सुध्दा चालु असतं.
दुबाई चे मॉल्स म्हणाजे नुसते राजेशाही.. त्या इबेन बतुता , मॉल ऑफ एमिरेट्स, अजुन एक मॉल आहे ज्याच्या समोर मनिष मलोह्त्राचं बुटिक आहे आणि चौथा जिथे 'Wafi gourmet factory' स्टोअर आहे.. सर्वात उंची आणि देखणे नट्स चे प्रकार या दुकानात पाहिले.. आणि अत्ता पर्यंत खाल्लेला सर्वात टेस्टी-स्वाद असलेला आंबा पण तिथे खाल्ला.. विचारलं तर अल्फान्सो नव्हता, वेगळ्याच देशाचं ओरिजिन सांगितल Uhoh

झब्बु द्यावासा वाटतोय फोटोंना :).

हे पण छान फोटो Happy

२८ वा फोटो सेंटर डोमचा आहे का? त्यावर सगळ्या सनसाईन्सचे सिंबल्स दिसतायत Happy इल्युमिनेट करत असतिल तर सही दिसत असेल Happy

अनन्या_डिजेने_लिहिले_आहे_त्याप्रमाणे_शिवाय्_शुक्रवार्_होता_!
त्यादिवशी_दुपारनंतरच्_लोक्_घराबाहेर_पडतात_.एरवी_खुप्_गर्दी_असते_पण्_मग्_असे_फोटो_मिळाले_नसते.
डिजे_आंबा_पाकिस्तानचा_असू_शकतो_!!!
तिथला_सगळ्यात्_महागडा_नट्_म्हणजे_ब्राझिलनट्_पण्_मला_तरी_तो_चवीला_खास्_वाटला_नाही.
सीमा_गर्दी_नसल्यामूळेच्_मलाही_हे_सगळे_छान्_टिपता_आले.
वर्षू_हा_खजूर्_म्हणजे_अर्धवट_पिकलेला.खुप्_छान्_लागतो.पण्_ताजाच्_खावा_लागतो.अजिबात्_टिकत्_नाही.
ओळखलं_असेलच्_माझ्या_लॅपटॉपची_स्पेस्_की_काम्_करत_नाहि......
लाजो_तिथे_लाइटिंगचे_अनोखे_प्रकार्_बघायला_मिळतात.

हे पण मस्त...
छतावरच्या राशींचा फोटो आवडला...
आशा आहे रात्री ते आणखिन सुंदर दिसत असेल.

मस्त Happy

या सगळ्या एक्स्पर्ट फोटोग्राफर्सना, ओमानमधल्या डोंगरादर्‍यातून भटकायची इच्छा होतेय. वेडे व्हायला होते ते अनोखे सौंदर्य बघून.

नाही, पाकिस्तान चा अंबा नव्हता नक्की.. इंडोनेशिआ किंवा असच काहीतरी नाव.. पण डिसेंबर च्या सिझन मधे मधे फ्रेश अंबा खाल्ला , फ्रोजन नाही.

सगळे फोटो मस्तच... पियानो पण मस्त...

ओले खजूर ..... मस्तच

<<दोन्ही भागात दुबई ची श्रीमंती डोकावतेय ,>> हे मात्र खर

लोकसंख्या आहे कि, पण शुक्रवारच्या सकाळचे फोटो असल्याने तसे.
जागू, थोडा वेळ थांबलं या पानावर आणि रिफ्रेश मारलं तर दिसू लागतील.