निरागस

Submitted by पिटुकली on 21 July, 2011 - 06:16

DSC01361.JPG

गुलमोहर: 

मनापासुन धन्यवाद !!!
चिऊ तुझे विशेश आभार मला इथे माझी चित्रकला सादर करण्यास प्रव्रुत्त केल्याबद्दल!!!

पिटुकली, तुमची पिटुकली छानच आलेय. खरच निरागस दिसतेय. डोळे, चेहरा, टोपी मस्त जमलय सर्व.
पण मला आणखी एक भाव दिसला तिच्या चेहर्‍यावर. तिच्या हातातलं खेळणं तुम्ही काढून घेतल का? जराशी हिरमुसलेली दिसतेय. (गाल फुगवून) Happy