Submitted by कविन on 19 July, 2011 - 00:58
(मूळ कविता: जडतो तो जीव.... आभाळमाया)
जळते ती पोळी करपतो भात
खारटे ती भाजी जाईना पोटात
मिळे हेच अन्न नशिबात खोट
गिळतो मी घास भरतो हे पोट
पाणीदार कढी मिळे त्यात केस
अशी का रे देवा मिळे मला मेस?
बेचव का अन्न बनवते बाई?
मेसवाली बाई ... मेसवाली बाई
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
कवडे अगदी अगदी गं मेसवाल्या
कवडे अगदी अगदी गं मेसवाल्या बाया सेम अशाच असतात.
पाणीदार कढी मिळे त्यात
पाणीदार कढी मिळे त्यात केस
अशी का रे देवा मिळे मला मेस?
छान .
छान .
मस्तच
मस्तच
मस्त जमल!!!
मस्त जमल!!!
(No subject)
जमेश एकदम....... माझ्या
जमेश एकदम.......
माझ्या डोळ्यासमोर सुकन्या कुलकर्णी आली "मेसवाली बाई"
मस्तय!
मस्तय!
वेलकम टु विडंबन क्लब
वेलकम टु विडंबन क्लब
वर्षे क्लब मत कहो ना धन्स
वर्षे क्लब मत कहो ना
धन्स लोक्स
कवे भारी जमलय
कवे भारी जमलय
लागण झाली वाट्टं?
लागण झाली वाट्टं?
फारच छान आहे.
फारच छान आहे.
अप्र अप्र अप्रतिम
अप्र अप्र अप्रतिम