महुवा

Submitted by चाऊ on 17 July, 2011 - 11:25

Pencilwork.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चाऊ

तू केलंस ना ? छान आहे. थोडीशी सफाई आणखी येऊ शकेल. तुझी आणखीही चित्रं पहायला नक्की आवडतील...पुरेशु Happy

डोळ्यांचं काम छान झाले आहे.
मात्र डाव्या गालावरच्या लाईन्समध्ये थोडी गडबड केली आहे!

डोळे फार सुंदर आलेत.. Happy

फक्त ओठ आणि आसपासच्या भागावर अधिक काम करण्याची गरज आहे, असे एक प्रेक्षक म्हणून वाटते, अन्यथा मी एखाद्या चित्रावर प्रतिक्रिया देण्याची माझी पात्रता नाही Sad मला एक साधी सरळ रेष ओढता येत नाही...