ही सगळी फुले मी गो-ग्रिन ते माहेर येथुन कॅमेर्यात साठवुन घेतली आहेत.
अॅडेनियम गो-ग्रिन नर्सरीतले.
१) गुलाबी अॅडेनियम

२) लाल अॅडेनियम

३) फिक्का गुलाबी अॅडेनियम

४) ह्याचे नाव काय ?

५) श्रीलंकन तगर

६) कृष्ण्कमळ ( हा फोटो मी नि.ग. वर टाकला आहे.)

७) लाल कर्दळ

ही माहेरची फुले
८) मे फ्लॉवर

९) युफोर्बिया

१०) कडू मेहेंदीची फुले

११) एकझोराच का हा ?

सुंदर, फुलांप्रमाणे जागूताईची
सुंदर,
फुलांप्रमाणे जागूताईची चित्रकारी सुद्धा बहरत चालली आहे. अतिशय आवडले हे प्रचि.
तिसरा फोटो Mandevilla चा आहे
तिसरा फोटो Mandevilla चा आहे .
नववा फोटो euphorbia milii - यूफोर्बिया आहे . मी आधी ते वेफर (च्या ) बिया असं वाचलेल
त्या कडु मेंदीचं बॉटॅनिकल नाव आठवायचा प्रयत्न करतेय पण अजिबात आठवत नाहीये. क्लेरोडेंड्रॉन ची कुठली तरी व्हरायटी आहे का ?
सुंदर आहेत फोटो.
सुंदर फुलांच्या सुंदर प्रचि
सुंदर फुलांच्या सुंदर प्रचि जागु
श्रीलंकन तगर पहिल्यांदाच बगह्त्येय. आणि वेफरबिया पण.. याला काही वेगळे नाव असते का?
जागूताईची चित्रकारी सुद्धा बहरत चालली आहे<< १००% अनुमोदन
मेधा .. मी पण वेफरबियाच
मेधा .. मी पण वेफरबियाच वाचलं, म्हणुन विचारलं पण की दुसरंकाही नावं असतं का?
ते युफोर्बिया आहे तर 
सुंदर!
सुंदर!
४ था फोटो Thunbergia
४ था फोटो Thunbergia grandiflora आहे.
जागू, फोटो सुंदर आलेत हं !
पण तुझे कसे स्क्रीनभर येतात? माझे छोटे छोटे येतात.
मस्तच लहानपणी त्या
मस्तच

लहानपणी त्या कडुमेहंदीच्या फुलातील मध आम्ही प्यायचो.
अप्रतिम !
अप्रतिम !
जागु, तुझं खूप खूप कौतुक
जागु,
सुरेख फोटो आलेत गं..
तुझं खूप खूप कौतुक
व्व्वा !
व्व्वा !
मस्तच गं जॅग्स... श्री. तगर
मस्तच गं जॅग्स... श्री. तगर आवडली एकदम.
मेघा लाजो ते युफोर्बियाच
मेघा लाजो ते युफोर्बियाच असेल. त्या नर्सरीवाल्याने मला जे सांगितल, त्यातुन जे माझ्या कानावर आल ते मी इथे टाकल. आता बदलते. धन्स.
डॉ. कैलास, मानुषी, जिप्सि, भाऊ, दक्षिणा, बेफिकिर धन्यवाद.
शांकली अग मी पिकासावरुन मोठी साइझ करुन टाकते.
साधना आता कुठेही गेले आणि अॅडेनियम दिसला की तुझिच आठवण येते.
छान आहेत फुले
छान आहेत फुले
जागू, सर्वच फोटो सुरेख आहेत.
जागू,
सर्वच फोटो सुरेख आहेत. त्यातही यूफोर्बिया आवडला,मोठी फूले आहेत ना!
आताशा गुलाबी-जांभळट रंगाचाही कृष्ण्कमळ मिळतो,पण निळाच छान वाटतो.
श्रीलंकन तगर प्रथमच पाहीला.मस्तच आहे.त्याला मंद वास असतो का?
माझ्याकडच्या अॅडेनिअमच्या शेंगा फूटून बिया बाहेर आल्यात. त्या लावल्या तर येतील का?
खुप मस्त प्रचि आहेत ह्यातल्या
खुप मस्त प्रचि आहेत ह्यातल्या कित्तेक फुलांची नावच मला माहीत नव्हती.
<<लहानपणी त्या कडुमेहंदीच्या फुलातील मध आम्ही प्यायचो. स्मित>>आम्हीपण.
जागु, वाह ! क्या (अप्रतिम)
जागु,

वाह ! क्या (अप्रतिम) नजारा है एक से एक फुलों का ! मोगैंबो खुष हुवा !
मला युफोर्बिया आणि मेफ्लॉवर
मला युफोर्बिया आणि मेफ्लॉवर हवे आहे. माझ्याकडे सुरेख मेफ्लॉवर होते, ते कोणीतरी चोरले
जागू, मेफ्लॉवर मिळेल का गं नर्सरीवाल्यापाशी? इथे शोधायला हवे.
झक्कास....
झक्कास....
मस्त फोटो ग जागु. तो गुलाबी
मस्त फोटो ग जागु. तो गुलाबी अॅडेनियम कसला गोड आहे.
कळस हो साधनाच्या
कळस हो साधनाच्या म्हणण्यानुसार अॅडेनियमच्या बिया रुजतात.
मनिष, अनिल, शैलजा, विशाल, मामी धन्स.
शैलजा विचारुन बघ जवळच्या नर्सरीत नसेल तर त्याला आणायला सांग.
सुंदर आहेत... दिल गार्डन
सुंदर आहेत... दिल गार्डन गार्डन हो गया.
जागुतै तुला आणि तुझ्या
जागुतै
तुला आणि तुझ्या कॅमेर्याला माझा सा.नमस्कार.
जागू मस्त आलेत फोटो.
जागू मस्त आलेत फोटो.
मार्को, चातक, प्रज्ञा
मार्को, चातक, प्रज्ञा धन्यवाद.
छान आलेत फोटो
छान आलेत फोटो