केळद वाटेवर.........

Submitted by दादाश्री on 9 July, 2011 - 11:49

1.jpg2.jpg3.jpg4.jpg5.jpg6.jpg7.jpg9.jpg10.jpgP08-07-11_15-53.jpgP08-07-11_16-32_0.jpg

Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा इथे कुठ्ल्या तरी कौलारु घरात काही दिवस रहायला मिळालं तर किती शांत वाटेल. ट्रॅफिक नाही, गर्दी नाही, कुठे गड्बड गोंधळ नाही. सगळं कसं फ्रेश अँड क्लीन. Simple times, serenity at its best.

मस्त Happy

वा इथे कुठ्ल्या तरी कौलारु घरात काही दिवस रहायला मिळालं तर>>>>> राहायची सोय होते Happy
@ यो, प . भ . , रो . मा . , हे प्र.ची. तोरण्या च्या मागील बाजुने मढे घाटाकडे जाताना घेतलेले आहेत Happy
सर्वांचे मनःपुर्वक आभार Happy

सगळेच फोटो आवडले पण हे ठिकाण कुठे आहे काही सांगू शकता आणि आजू बाजूला काही waterfall नदी आहे का म्हणजे आम्ही तिथे जाऊ शकतो या पावसाळ्यात प्रती बघूनच जावेसे वाटते.

हे ठिकाण कुठे आहे >>> पुण्याहून अवघ्या ३० व्या मिंटाला गाडीनं आपण निरव शांतता असलेल्या ठिकाणी पोहोचतो,
सिंहगड रस्ता - खानापुर - पाबे घाट - पाबे गांव- वेल्हे ( किल्ले तोरणा पायथा ) - केळद - मढे घाट . ७० कि.मी. अंदाजे. हे प्र.ची.म्हणजे तिथल्या निसर्गा चं ०.१% दर्शन सुद्धा नाहीत. Happy वाटेत पाण्याचे छोटे मोठे ओहोळ आहेत डुंबायला, अन मढे घाट चा धबधबा खुप मोठा अजस्त्रच , ढगांमुळे, धुक्यामुळे प्र. ची. नाही आले. Sad
तुम्हा सर्वांचे आभार आणि धन्यवाद !
भटक्या दोस्तांसाठी टिप :- जबराट जागा पोरांनो.

लय भारी दादाश्रि.. कालच एक मित्र बाईकवर तिथे जाउन आला...

भटक्या दोस्तांसाठी टिप :- जबराट जागा पोरांनो.
>> कधी निघायचं रे पोरांनु? Happy

WoW!!!

Pages