थोडी बहुत जमवलेली पुस्तकं

Submitted by आयडू on 8 July, 2011 - 08:52

थोडी बहुत पुस्तकं जमवली आहेत. त्यांची यादी इथं लिहितोय. वाचायला पुस्तक हवं असेल तर बिनधास्त * मागा.

*अटी लागू

आज ना उद्या मला ही आणि अजून जी आहेत / होतील (ह्या यादीत न टाकलेली) ती सगळी कुणालातरी द्यायची आहेत.*

कारण हज्जार -
१) जागेची अडचण आहे.
२) मोह सोडवायचा आहे. इ. इ.

ही यादी सध्यातरी इंग्रजी व मराठी पुस्तकांची आहे. जशी वाढतील तशी यादीत भर घालत जाईन. Happy

***

SR. NO. TITLE AUTHOR
1 Jack STRAIGHT FROM THE GUT JACK WELCH
2 Social Intelligence The New Science of Human Relationships DANIEL GOLEMAN
3 Working with Emotional Intelligence DANIEL GOLEMAN
4 Ignited minds APJ ABDUL KALAM
5 THE 7Spiritual laws of success DEEPAK CHOPRA
6 Making the minister smile ANURAG MATHUR
7 The inscrutable Americans ANURAG MATHUR
8 Love Longing in Bombay VIKRAM CHANDRA
9 How to win friends & influence people DALE CARNEGIE
10 365 Days of Inspiration NEPOLEON HILL
11 CAN is the word of POWER BARENDRA KUMAR
12 Uncommon Quips & Quotations BV RAO
13 Tough times never last,but TOUGH people do! ROBERT H. SCHULLER
14 MEN are from Mars, WOMEN are from VENUS JOHN GRAY
15 Never say never again Piyush Roy
16 Dreams die young C V MURALI
17 Breaking the MOULDES MAVA
18 The Prophet KAHIL GIBRAN
19 ULTIMATE VISUAL DICTIONARY DORLING
20 HUMAN RESOURCE &PERSONNEL MANAGEMENT K ASWATHAPPA
21 Tuesdays with Morrie MITCH ALBOM
22 NOTES TO MYSELF HUGH PRATHER
23 What a FUN - tastic life M SWAMINATHAN
24 CLASSIC SHORT STORIES READER'S DIGEST
25 IMPROVE YOUR WORD POWER CLIFFORD SAWHNEY
26 Future shock ALVIN TOFFLER
27 The third wave ALVIN TOFFLER
28 Power shift ALVIN TOFFLER
29 Trust me RAJASHREE
30 JAPAN the coming social crises JON WORONOFF
31 JAPAN from prehistory to modern times JOHN WHITNEY HALL
32 The monk who sold his Ferrari ROBIN S SHARMA
33 48 Laws of POWER ROBERT GREENE
34 Woman on top SEEMA GSWAMI
35 FIVE point someone CHETAN BHAGAT
36 ONE night @ call centre CHETAN BHAGAT
37 Harvard Business Review On knowledge Management Harvard Business Press
38 Managing People in the new Economy MOHAN THITE
39 How would you move Mount Fuji William poundstone
40 Intimate Relationships sudhir kekar
41 It happened in INDIA KISHOR BIYANI
42 The Alchemist PAUL COELHO
43 Who says Elephant can't dance? LOUIS V GERSTNER
44 The world is flat THOMAS FRIEDMAN
45 J Krishnamurti Demystified KALIDAS JOSHI
46 The portrait f complete woman AVINASH CHANDRA
47 Inside Guide JAPAN DISCOVERY
48 The Toyota way JEFFERY K LIKER
49 You can win SHIV KHERA
50 In communion with consciousness Dr. Ramesh Jani
51 The 3 mistakes of my life CHETAN BHAGAT
52 The Mckinsey Way ETHAN M. RASIEL
53 The trials of Lenny Bruce Ronald Collins & David Skover
54 Longitudes & Attitudes THOMAS FRIEDMAN

क्र. पुस्तकाचे नाव लेखक / लेखिका
१ युगान्त - इरावती कर्वे
२ भोवरा - इरावती कर्वे
३ संस्कृती - इरावती कर्वे
४ परिपुर्ती - इरावती कर्वे
५ प्रवास - सानिया
६ आवर्तन - सानिया
७ बाकी शून्य - कमलेश वालावलकर
८ फॉर हिअर, ऑर टू गो - अपर्णा वेलणकर
९ Poems of Vinda - Vinda Karandikar
१० ताजमहाल हे तेजोमहालय आहे - पु. ना. ओक
११ मेघदूत - शान्ता ज. शेळके (अनुवादित)
१२ गजल - प्रा. डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
१३ डॉ. सलिम अली - वीणा गवाणकर
१४ सोयरे सकळ - सुनीता देशपांडे
१५ आहे मनोहर तरी... - सुनीता देशपांडे
१६ गुगली - दिलीप प्रभावळकर
१७ स्वभाव - विभाव - आनंद नाडकर्णी
१८ अशी वेळ - सानिया
१९ बहार - शुभा येरी
२० इडली ऑर्किड आणि मी - विठ्ठल कामत
२१ उद्योजक होणारच मी - विठ्ठल कामत
२२ स्वत:विषयी - अनिल अवचट
२३ गणगोत - पु. ल. देशपांडे
२४ तोत्तोचान - TTSUKO KUROYANAGI (अनुवादित)
२५ प्रेषित - जयंत नारळीकर
२६ अंतराळातील भस्मासुर - जयंत नारळीकर
२७ टाईम मशीनची किमया - जयंत नारळीकर
२८ वामन परत न आला - जयंत नारळीकर
२९ चाणक्य - भा. द. खेर
३० युगंधर - शिवाजी सावंत
३१ संभाजी - विश्वास पाटील
३२ राजा शिवछत्रपती - बाबा पुरंदरे
३३ श्रीमान योगी - रणजित देसाई
३४ गौरी मनातली - मेधा राजहंस
३५ कथारूप वैज्ञानिक - किशोर कुलकर्णी
३६ गजल - मंगेश पाडगावकर
३७ अवकाश मोहिम आणि आपण - निरंजन घाटे
३८ धुमकेतू - महेश नाईक
३९ जादुगाराचं जाळं - संजय कप्तान
४० मसाज - विजय तेंडुलकर
४१ आम्ही येत आहोत - अनिल गोखले
४२ वलय - व. पू. काळे
४३ आय डेअर - किरण बेदी (अनुवादित)
४४ मला उत्तर हवंय (अवकाश) - मोहन आपटे
४५ आपण सारे अर्जुन - व. पू. काळे
४६ छोटट्याश्या सुट्टीत - सचिन कुंडलकर (नाटक)
४७ मधुरा - विश्वजित तुळजापुरकर
४८ सहेल्या इथल्या तिथल्या - आशा दामले
४९ शिक्षण घेता - देता - लीला पाटील
५० बटाट्याची चाळ - पु. ल. देशपांडे
५१ ज्याचा त्याचा प्रश्न - प्रिया तेंडुलकर
५२ निरगाठी - गौरी देशपांडे
५३ चंद्रिके गं सारिके गं - गौरी देशपांडे
५४ महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे
५५ सुर्यमालेतील सॄष्टीचमत्कार - मोहन आपटे
५६ विज्ञानाची गरूडझेप - जयंत नारळीकर
५७ संस्कार कथामाला - डॉ. कृ. पं. देशपांडे
५८ हा तेल नावाचा इतिहास आहे - गिरीश कुबेर
५९ एका तेलियाने - गिरीश कुबेर
६० व्यासपर्व - दुर्गा भागवत
६१ देव? छे! परग्रहवरील अंतराळवीर - बाळ भागवत
६२ दुनियादारी - सुहास शिरवळकर
६३ कोसला - भालचंद्र नेमाडे
६४ जगाच्या पाठीवर - सुधीर फडके
६५ रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
६६ १०० कविता - कुसुमाग्रज
६७ आठवणीतल्या कविता - १ ते ४
६८ विंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे
६९ गोफ - गौरी देशपांडे
७० मुक्काम - गौरी देशपांडे
७१ कथा गौरीची - गौरी देशपांडे
७२ त्रिवेणी - मंगेश पाडगावकर
७३ जीवनावर प्रेम माझे - शि. ह. नायक
७४ आहार आणि आरोग्य - डॉ. ह . वि. सरदेसाई
७५ मृत्युगाठ - पद्मजा गोखले
७६ ऑक्टोबर एन्ड - अनंत सामंत
७७ एम. टी. आयवा. मारू - अनंत सामंत
७८ स्वरभास्कर - शंकर वासुदेव अभ्यंकर

***

गुलमोहर: 

मला कोणी सांगेल का "एक होती आजी" श्री ना पेंडसे यांचे पुस्तक कुठे आहे का? मी हे वाचले आहे पण अजून एकदा वाचायची खुप इछा आहे कृपया माहिती द्यावी

अरे डु... Illayahu Goldratt मिसिंग आहे तुझ्या यादीत.. त्याची भर घाल की...

माझी पण अशी यादी द्यायला पाहिजे... आधी पुस्तकच शोधायला लागतील कुठे कुठे ठेवली आहेत ती... Happy

यातली काही वाचायला हवी आहेत>> नक्की देईन पण अवनी, म्हणजे कुठली हव्येत?

शैलजा, तुला वाचायला हवीत का?

स्वाती, नक्की ये Happy आलीस की डोंबिवलीतली मिसळही खायला घालतो तुला.

स्वाती (सि.), अटी ठरविण्यात मंडळ व्यस्त आहे. लवकरच कळवू Happy

सावनी, तोषा नक्की Happy

नक्की देतो मेधातै.

मंडळी, मला वाटतं मागे एकदा मेघनानेच की रैनाने पुस्तकं अदलाबदलीचा कार्यक्रम योजला होता मुहूर्त कधी मिळतोय ते बघूया Happy

हिम्या, मला गिफ्ट करतोस Wink ( आता नवे काही विकत घ्यायचं म्हटलं तर घर में आग लग जायेगी| Proud )

ज्योति, अहो ही फार नव्हेत हो.

ही ऑफर खरीच आहे का? का उगीच आपलं?

मला यातली बरीच मराठी पुस्तकं हवी आहेत. जवळपास मराठी वाचनालय नाही आणि पुस्तकं घेणं बर्‍याच कारणांनी जमत नाही. मला वाचायची प्रचंड आवड आहे आणि यातली बरीच पुस्तके तर विशलिस्ट मधली आहेत.

मी पुण्याची त्यामुळे वाचायला कशी मिळतील? मी पुढे पास करेन तुम्ही सांगाल त्यांना. किंवा जर खरंच विकणार असाल तर कशी? फक्त friendsनाच का? मला हवी असतील तर मी माझा claim कसा ठेवु? आणि ही ऑफर पण खरीच आहे का? मला तर नाही वाटत कि कोणाला आहेत ती पुस्तके विकावीशी वाटतील. माझ्याकडे जी काही चार्-दोन पुस्तके आहेत ती वर्षांनुवर्षे वाचुन वाचुन पत्रावळ्या झाली आहेत, मी सारखी दुरुस्त करते, पण देउन टाकावीशी वाटणार नाहीत कधीच. वाचा आणि परत द्या, अशीच ऑफर असते माझी. Happy

डूआया,तू वाचायलाच देणारेस का विकणारेस? तुझ्या अटी सांग ना काय ते. मी विचारलं,स्वाती विचारतेय आणि ममा विचारतेय. मुद्द्याचं बोल पहिलं, मग बघू Proud

अगं बाई,

आज ना उद्या मला ही आणि अजून जी आहेत / होतील (ह्या यादीत न टाकलेली) ती सगळी कुणालातरी द्यायची आहेत.* आज उद्या म्हणजे अगदीच खरोखरचं उद्या नाही गं अजून मोह सोडवत नाहीये Sad
पण द्यायची आहेत हे नक्की!

विकणार मुळ्ळीच नाहीये. ही रद्दी नव्हे! Proud

सध्या, म्हणजे आजपासून निदान दोन एक वर्ष तरी वाचायलाच देईन.

अटी फार नाहीत सध्या -

१) वाचायला दिलेलं पुस्तक जपून वापरणे व जमल्यास * (जर पुस्तकंच नसतील तर काय करणार एक्सचेंज हा ही ?आहेच) एक्सचेंज करणं. (एक्सचेंज करणं म्हणजे in cash च्या ऐवजी नव्हे! ह्याला बार्टर वगैरे म्हणून विकणं म्हणू नये.)

२) एकदा (जेंव्हा देईन तेंव्हा) पुस्तक कायमच दिलं की त्याचा सांभाळ जमत नसेल तर ते कृपया रद्दीत देऊ नये! जाळून टाकलं तरी चालेल.

ममा,

पुस्तक विकणार नाही हे नक्की! फक्त friendsनाच का? >> अहो friends काय ? हे इथले सगळेच friends च आहेत. मुंबई पासून पुणं दूर नाही कधीही भेटून देता येणं शक्य आहे. तुम्हाला कुठली हव्येत ते सांगा लवकर.

अरे रद्दीत कोण देतं का पुस्तकं! कमाल आहे! Uhoh
बरं, बार्टर मला जमणार नाही. माझ्याकडची पुस्तकं द्यायला मला भीती वाटते, परत येत नाहीत कधी कधी. २ दा झालेय असे, आणि एकदा एक नवे कोरे पुस्तक एकीने वाचायला नेलेले ते खिळखिळे करुन आणून दिलेय Angry तेह्वापासून कोणाला पुस्तके द्ययची म्हटली की मला धडकी भरते, खरंच.. Sad

तेह्वा, तुला जेह्वा मी म्हटलेली पुस्तकं सांभाळायला जमत नाही असे वाटेल, तेह्वा मला दे. Happy

पण म्हणजे तुला नुसती सध्या वाचायलाही नको आहेत काय? आणि भीती मलाही वाटतेच. अशी कित्तीतरी पुस्तकं परत आलेली नाहीत Sad ५८ आणि ५९ घेऊन जा Happy

मला बहार देणे. त्याबदल्यात सानियाचं एक घरी असलेलं 'त्यानंतर' हे पुस्तक तुला देऊन टाकण्यात येईल. Happy
जमल्यास वविला घेऊन येणे.

मल ७, २२, ४३ आणि ५५ हवेत वाचायला...
मि डोंबिवलीलाच रहाते, तुमच्या अटी कळल्या तर बरं होईल..

मी हावरट आहे त्यामुळे विशिष्ठ नंबर सांगत नाही. सगळी हवी आहेत (कमीत कमी वाचायला), त्या बदल्यात माझ्याकडे -

आवर्तन - सानिया ( सगळ्यात आवडते)
स्पाउस - शोभा डे
कर्मचारी - व पु
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ( एकदम भारी)
द अल्केमिस्ट - पाउलो कोहेलो
विवेकानंद
यशवंतराव चव्हाण
स्वामी
बनगर वाडी
मंगेश पाडगावकर ( कविता संग्रह)
चाणक्य
अशी थोडीशी मराठी आणि अगणित विंग्रजी बुकं आहेत.

Pages