आरती प्रभू

Submitted by webmaster on 18 July, 2008 - 07:29

समईच्या शुभ्र कळ्या ही कविता आणि तिचा अर्थ कुठे मिळेल?

समईच्या शुभ्र कळ्या ही आरती प्रभुंची कविता आहे का?

नक्षत्रांचे देणे या संग्रहातील 'कविता' आणि 'दाद' या माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी आहेत.

!

शशांक, तुम्ही गायत्रीची परवानगी घेतली आहे का इथे अख्खी पोस्ट टाकण्यापूर्वी? वरती स्वाती_आंबोळेनी लिंक दिलेली असताना परत तीच पोस्ट टाकण्याचे प्रयोजन कळाले नाही.

स्वाती, शशांक.. लिंकसाठी धन्स !!
खरोखर अप्रतिम आहे गायत्रीने केलेले रसग्रहण.. ते वाचल्यानंतर आत्ता पुन्हा ऐकल तेव्हा कुठे समजलय गाणं.. 'समईच्या शुभ्र कळ्या'.. मस्तच.. Happy

NAMSKAR MANDALI
MALA EAK KAVITA HAVI AAHE BOL AHET " KSHANO KSHANI PADE UTHE PARI BALE UDE BAPDI" KRUPAYA MALA MAZYA E MAIL VAR PATHAVA SANTOBHATADE@GMAIL.COM
DHANYAVAAD
SANTOSH

आरती प्रभूंच्या कविता, कादंबर्‍या , नाटके वाचताना मन त्यात गुंगून गेले तरी त्यातले आपल्याला किती कळले आहे असे सारखे वाटत राहते. वाळू मुठीत धरता नाही आली, तरी तळव्याला चिकटलेले काही कणही तितकेच मौल्यवान असतात. पु.लं.च्या ‘मैत्र’ मधील ’खानोलकरचे देणे’ वाचताना माझी काच पारदर्शक असल्याचे समाधान मिळाले. त्यातल्या या काही ओळी -
‘स्वत:ला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला जगवण्याचा भार वाहणारा खानोलकर आणि जीवनातल्या लौकिकापडच्या गूढांनी आणि रहस्यांनी पछाडल्यामुळे त्यांचा शोध घेणारा त्यांच्यातला तो ‘अंत:स्थ’ ह्यांचा झगडा किती जीवघेणा असेल, याची कल्पना खानोलकरची ती कुतरओढ ज्या कुणाला भोगावी लागली असेल त्यालाच आली तर येईल. त्याच्या आर्थिक परिस्थितीसारखीच त्याची सर्जनशील प्रतिभा आणि सेस्मोग्राफ़ीसारखी संवेदनशीलता ह्यांनीही त्याचा छळच मांडला होता.’
‘त्याला ‘मरण’ नामक श्रेष्ठतम रहस्याचे भलतेच आकर्षण.खेळ मांडेपर्यंत मोडायचा ही भावना प्रबळ होऊन उठायची.’

"स्वरुपात पाहे रुप तोच भाग्यवन्त
निसर्गात भरुनि राही अनदि अनन्त "
- कवीश्वर सुधिर मोघे (बहुतेक)
हे गाण॑ पुर्न कुणाला माहिति असल्यास क्रुपया कळवावे अशी विनन्ति

स्वाती व शशांक यानी दिलेली लिंक अप्रतिम; गायत्री नातूंचं रसग्रहण कवितेइतकंच भारावून टाकणारं. धन्यवाद.

खूप चांगला धागा. स्वाती, शशांक थँक्स लिंकबद्दल...! आरती प्रभू / ग्रेस.. काय बोलणार आणखी ?

विवेक...
तुम्ही विचारलेले गाणे खरे तर -
अरुपास पाहे रूपी तोच भाग्यवन्त
निसर्गात भरूनी आहे, अनादी-अनंत
असे आहे...

संपूर्ण गाणे मायबोली वरच्या 'गाणे मनातले...' या धाग्यावर ऊपलब्ध आहे...

नमस्कार मंडळी!
जुन्या हितगुजवर आरती प्रभू यांची 'कचेरीतल्या माणसाची व्यथा सांगणारी' एक कविता आहे. पण फॉन्ट प्रॉब्लेम मुळे ती दिसत नाहीये.
कोणाकडे असेल तर प्लिज पोस्ट करा.