आवडलेल्या चित्रफिती (Video Clips)

Submitted by माणूस on 18 July, 2008 - 00:09

तुम्हाला आवडलेल्या चित्रफितींचा दुवा ईथे द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Silent Indian National Anthem छान आहे.

पुर्वी दुरदर्शनवर 'एकता का फल' अशी कार्टुन फिल्म लागायची, त्यात
'एक माणूस झाड तोडत असतो त्याला दुसरा तोडू नये म्हणून हटकतो, झाड तोडणारा त्याला ढकलून देतो तर तो रडत इतरांना बोलावतो' असे काहीसे होते त्यात, कुणाकडे आहे का..?
मिळाल्यास नक्की शेअर करा..

मधुबाला रंगीत..तीही नऊवारी साडीत !!!

ज्वाला या तिच्या शेवटच्या आणि रंगीत चित्रपटातील चित्रफीत. १:१० पासून बघा. हा चित्रपट ती वारल्यावर प्रसिद्ध झाला.

http://www.youtube.com/watch?v=gIodxTX5vGw

फादर्स डे, १७ जून २०१२ निमित्त
baba.jpg

१. चंदेरी पडद्यावरील पित्याच्या प्रतिमेविषयी शर्मिला फडकेंचा खास लेख

२. मी आणि बाबा सॉल्लिड टीम : वडिलांशी असलेल्या नात्याची जवळून ओळख!

कोणाकडे ती बेबी डॉल वाली ईंजिनिअरींग च्या मुलांनी डान्स केलेला ती लिंक असेल तर टाका ना इथे Lol

फार फनी आहे त.

आणि तू ऑनलाईन्है वाला विडिओ Happy खुप क्युट आहे तो