एक नन्ही परी!

Submitted by नलिनी on 23 June, 2011 - 10:07

pari2.jpgQueen Anne’s Lace.jpgQueen Anne’s Lace_1.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त. पण मला दोन नन्ह्या पर्‍या दिसतायत. Happy

फुलं तर खुपच क्युट दिसतायत. ही फुलं कोणती यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

छान.

सर्वांचे मनापासून आभार.
दिनेशदादा, Happy
मामी, सुशोलभा, याला बहुतेक Queen Anne’s Lace flowers म्हणतात. वर आणखी दोन फोटो डकवलेत या फुलांचे.

अच्छा ही फुलं आहेत होय! ही इथेही मिळतात. खुप क्युट दिसतात. धन्स नलिनी, ही फुलं एवढ्या जवळून दाखवल्याबद्दल.