Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53
काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.
जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुवर चीनी शब्दाचा अर्थ मीही
सुवर
चीनी शब्दाचा अर्थ मीही त्या गाण्यात आत्ता पर्यंत चायनीज असाच घेतला होता.
उस गावके सुवर के भी सदके जहां
उस गावके सुवर के भी सदके
जहां मेरा यार बसदां
म्हणजे
त्या गावातल्या डुकराचं सुद्धा कौतुक जिथे माझं प्रेमपात्र राहतं (प्रियकर/प्रेयसी)
असा असावा
असं मला वाटतं.

हो मंदार असाच असेल. तर मग ते
हो मंदार असाच असेल. तर मग ते 'उस गाव के सुवर के भी सदके' असं असायला हवं..
हे सदके नक्की काय प्रक्रण आहे देव जाणे.
हे सदके नक्की काय प्रक्रण आहे
हे सदके नक्की काय प्रक्रण आहे देव जाणे. > सतका करणे म्हणजे जीव ओवाळून टाकणे असे काहीतरी. किंवा चेहर्यावरून हात ओवाळून कानशीलामागे बोटे मोडतात ना तसे काहीतरी.
ऐतिहासिक (शिवाजी / संभाजी यांच्या जीवनावरील) कादंबर्यांमध्ये हा शब्द वाचलाय. "बाळराजांचा सतका केला" असा.
मंदारच्या पोस्टीमुळे मला वैजयंती माला डुकरापुढे उभी राहून त्याच्या चेहर्यावरून हात ओवाळतेय आणि कानशीलामागे बोटे मोडतेय असा सीन डोळ्यांपुढे आला. आणि ह.ह.मु.व.
निंबुडा, म्हणजे अलाबला घेणे.
निंबुडा, म्हणजे अलाबला घेणे.
हो तसच वाटतय!!! कानशिलावर
हो तसच वाटतय!!! कानशिलावर बोटे मोडणे! करीना तिच्या 'मै सदके जावा" या गाण्यात असेच हातवारे करते!!
करीना तिच्या 'मै सदके जावा"
करीना तिच्या 'मै सदके जावा" या गाण्यात असेच हातवारे करते!
सदके कि सड के ??????????
ते "उस गांव के सौ बार करु
ते "उस गांव के सौ बार करु सदके" असं आहे.
उस गाव के सुवर के भी
उस गाव के सुवर के भी सदके..... हे म्हणजे माहेरचं कुत्रं प्यारं... त्यातली गत..
अक्षरी सौ बार करु सदके पटलं.
अक्षरी सौ बार करु सदके पटलं.
सिली हवा छू गयी.. या
सिली हवा छू गयी..

या गाण्यातले सिली हे मला इंग्रजी मधले Silly वाटायचे..
ते "उस गांव के सौ बार करु
ते "उस गांव के सौ बार करु सदके" असं आहे.
>>>> हो बरोबर. पटलं. होपफुली आता असच ऐकू येईल.
ते "उस गांव के सौ बार करु
ते "उस गांव के सौ बार करु सदके" असं आहे.
>>>> हो बरोबर. पटलं. होपफुली आता असच ऐकू येईल.
>>>>>
मामी, त्यात पण तुला "ऊस गाव" असं नाही तर "ऊसगाव" असेच ऐकू येईल.......
ऐकावं ते ऊसगावच.......

"उस गांव पे संवर कभी सजके कि
"उस गांव पे संवर कभी सजके कि जहां मेरा यार बसता" असे आहे बहुतेक.
मंदार इथे सांगतोय तोच अर्थ
मंदार इथे सांगतोय तोच अर्थ बरोबर आहे, असं मी बरीच वर्षे समजतेय. अजुनही तेच वाटतंय.
मस्त! खूप दिवसांनी आले हे
मस्त! खूप दिवसांनी आले हे सारे वाचायला...
सुअर... हाईट आहे!
माझ्या बिल्डिन्ग मधली पावणे ३ वर्षांची चिमुरडी "मुन्नी बदनाम" गाणं अस म्हणते...
" उनी लेले, गांगुले,
डार्लिंग तेरे लिये...."
.. आणि ते पण मस्त कंबर हलवत हलवत...
मेंदीच्या पानावर.... काळी
मेंदीच्या पानावर.... काळी मुंगीइइइइइइइइ तळमळली!!!! एति माझा मित्र...
तळटीपः कृपया हे गाणे चालीतच म्हणावे अन्यथा हसु न आल्यस आम्ही जबाबदार राहणार नाही!!
हा हा हा
हा हा हा
एक गाने होते......... अच्छा
एक गाने होते.........
अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का.....यार ने ही लुट लिया घर यार का......
ते मला......असे ऐकु येते
अच्छा सिया दिया तुने मेरे पॅन्ट को.....नाप लिया मेरा और सिया बाप का.........
सुमीत ते असं आहे.... अच्चा
सुमीत ते असं आहे....
अच्चा शर्ट सिया तुने मेरे माप का.... नाप लिया मेरा शर्ट सिया बापका....
क्यारे टेलर बोर्ड लगाया टिपटाप का... नाप लिया मेरा शर्ट सिया बापका....
>> अच्चा शर्ट सिया तुने मेरे
>> अच्चा शर्ट सिया तुने मेरे माप का.... नाप लिया मेरा शर्ट सिया बापका....>>
जे जबान संभालके मध्ये ऐकले होते.
हुड हुड दबंग दबंग असे आहे का
हुड हुड दबंग दबंग असे आहे का (हुण हुण?? उड उड)
पुढचे तर सगळे अशक्यच ऐकू येते
मन बरबाद (कधी बरवान), लागे चट्टान
सा लागे रे

रहे मैदान मे आगे रे
जो झुंजार वोह तय्यार
वही सरदार
धार को काटे रे
धीर धरे सन्नाटे रे
जब वीर भरे हुंकारे
काय आहे नक्की गुणगुणायला मस्त वाटतं पण गाणं
हुण हुण आहे ते. मला तर हुण
हुण हुण आहे ते. मला तर हुण हुण च ऐकू येतं.
मन बरबाद (कधी बरवान), लागे
मन बरबाद (कधी बरवान), लागे चट्टान
रहे मैदान मे आगे रे
जो झुंजार वोह तय्यार
वही सरदार सा लागे रे
>>>

मन बलवान, लागे चट्टान
रहे मैदान मे आगे
जो खुंखार, वो तैयार
वही सरदार सा लागे
माझ्या मते ते असं आहे.
दिल तो पागल है च्या "चांद ने
दिल तो पागल है च्या "चांद ने कुछ कहा...." या गाण्यातली "आयी है चांदनी, मुझसे केहने यही..." ही ओळ लता जेव्हा जेव्हा गाते तेव्हा मुझसे या शब्दाचा तिचा उच्चार "मुस्से" असाच ऐकू येतो.
लताच्या अलीकडच्या इतरही बर्याच गाण्यांमध्ये तिचे उच्चार हवे तितके स्पष्ट ऐकू येत नाहीत. आशाचे उच्चार जितके स्पष्ट आणि खणखणीत वाटतात तितके तरी नाहीत (हे.मा.वै.म.)
लताच्या अलीकडच्या इतरही
लताच्या अलीकडच्या इतरही बर्याच गाण्यांमध्ये तिचे उच्चार हवे तितके स्पष्ट ऐकू येत नाहीत. आशाचे उच्चार जितके स्पष्ट आणि खणखणीत वाटतात तितके तरी नाहीत (हे.मा.वै.म.)
>>>>
निंबे, तुझा निरोप पोचवतो हो मंगेशकर हाऊस मधे.......
निबुंडा, बरोबर आहे गं
निबुंडा, बरोबर आहे गं तुझं
http://www.way2boom.com/2010/08/28/udd-udd-dabangg-song-lyrics-dabang-mo...
भुंग्या, मत आणि निरोप यातला
भुंग्या,
मत आणि निरोप यातला फरक कळू नये होय तुला??
तू मत दिलस... मी त्याचा निरोप
तू मत दिलस... मी त्याचा निरोप केला........ हल्ली "आयबीएन लोकमत" जास्त बघतो ग मी.....

त्याचाच हा परिणाम....
निंबुडा, धन्स.. पण सरदार सा
निंबुडा,
धन्स.. पण सरदार सा लागे म्हणजे काय कोण जाणे?
काल अंजाना अंजानी मधले "हैरत है" ऐकत होते. मला आधी ते कायम 'है रक्त है' असं ऐकू यायचं
Pages