'गोल्ड सुक' - दुबई. [भाग १]

Submitted by चातक on 11 June, 2011 - 07:51

गाव : 'गोल्ड सुक'
जिल्हा : डेरा
तालुका : दुबई
राज्य : संयुक्त अरब अमिरातीस.
[GOLD SOUK, DEIRA, DUBAI, UNITED ARAB EMIRATES.]
-------------*
एकुण भाग: २
-------------*
***************************************************
भाग १ ला.
*********

tongue-out-1.gif

भाग २ तयार होत आहे.....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

असे दागिने घातलेल्या (आणि बुरखा न घेतलेल्या ) बाईचा फोटो आहे. देऊ का ?>> दिनेशदा....म्हणजे पुतळा आहे का..? की प्रत्यक्षात जिवंत बाई आहे....?

माझ्याकडे 'कांझ' ज्वेलरीचे 'बाईचे' दोन पुतळे आहेत तुम्ही सांगत आहात त्या प्रकाराचे, ते दुसर्‍या भागात देणार आहे मी.

वेगळा असेल किंवा गोल्ड्सुकशी संबंधीत असेल तर द्या...किंवा तुम्हीच इथे झब्बु द्या....... Happy

चातका , बहोत अच्छे , छान लुटलेस सोने Happy
मोठमोठे हार बघुन मला नेहमी प्रश्न पडायचा की या इथल्या बायका हे हार गळ्यात घालुन कश्या चालत असतील Happy

शांकली Happy
बाई,बाई.... हे इतके आणि एव्हढे मोठ्ठे दागिने बघून घालयची इच्छाच मरेल एखादीची .
हार कसले लोढण्या आहेत लोढण्या Sad

धन्यवाद!

आजी, दिनेशदा, भुषणराव, अथक, वात्सायन्,गणेश कुलकर्णि, शांकली, मँडी, अवल, रुपाली.....! Happy

दिनेशदा,
मला, मायबोलीकर मूडीने पाठवला होता. बघतो शोधून ! >> फोटो सापडला नाही न....?

शांकली,
सर्व दागिने सुंदर! पण घालायची वेळ आली तर बाई सकट लॉकरमधे ठेवावे लागतील.>> Happy

अवल,
बाई,बाई.... हे इतके आणि एव्हढे मोठ्ठे दागिने बघून घालयची इच्छाच मरेल एखादीची .
हार कसले लोढण्या आहेत लोढण्या >>> या प्रकारचे दागिने इथल्या स्त्रियांची शारीरिक ठेवण लक्षात घेउन बनवण्यात येतात. स्त्रियांची उंची सरासरी ६ फुट आहे. वजनही त्याप्रमाणेच.. Happy

रुपाली,
पहिल्यांदा दागिने बघुन भिती वाटतेय.. नाजुक हा शब्दच नाहिय का त्यांच्या डिक्शनरीत??? >>> हो...येथील स्त्रियांत ही खास सौंदर्य नाहीय्... यांचे चेहरेही पुरुषां प्रमाणे भासतात. पण एखादी निघालीच तर अपसराही लाजेल इतकी लावण्यवती, कमनिय असते...नाजुकही Wink !

हे गोल्ड सुक बघून अजीर्ण होतं. इतके गुंतागुंतीचे, चेन्सची असंख्य कनेक्शनं असलेले, दिखाऊ आणि केवळ पैशाचे प्रदर्शन मांडणारे दागिने बघून 'गोल्ड दुख' झालं होतं खरं. सोन्याचं सौंदर्य ओरबाडून काढून नुसताच भडकपणा मांडलेला दिसतो.

केव्हढं गोल्डचं प्रदर्शन.. गळ्यातले केव्हढाले हार .. हे घालून स्त्रिया पोळ्याच्या बैलाप्रमाणे नाही का दिसणार!!!!!!!!!
'चातका तु काय घेतलस ह्यातल ?'.. मलाही प्रश्न पडलाय हाच

वॉSSSSSSSSव!! किती ते चमचम!! मस्त रे चातका!

डिजाईन आपल्या शाही दागिन्यांपेक्षाही टोटली डिफ्रन्ट!!

'गोल्ड दुख' Biggrin

रोहीत, जागुताई, मामी, निलताई, रैना, आर्या...आपले मत कळवल्या बद्दल धन्यवाद Happy

सोन्याचं सौंदर्य ओरबाडून काढून नुसताच भडकपणा मांडलेला दिसतो.> > मामे, म्हणुन कदाचित याला 'गोल्ड सुक' नाव दिले असावे. (सुक-भवन्,गाभारा,घर)

निलतै, यातिल बहुतेक दागिने तर इतर देशातिल पर्यटकच घेउन जातात.

जागुतै, निलतै..., तेचतेच पाहुन काही घ्यवं असं वाटलंच नाही....(रोजरोज पाहुन माझंही मत झालं आहे, सोन्यात 'सुख' नाही Wink Sad )

आर्ये, हो अगदि बरोबर्...चॉइस खुप उपलब्ध आहेत...मनाप्रमाणे Happy

मला सुद्धा हे दागिने बघुन नेहेमी प्रश्न पडतो की हे दागिने हत्तींना वगैरे घालतात की काय? (वराती मध्ये वगैरे) मी काही हे एवढे मोठे दागिने घातलेली बाई कधीच बघितली नाही.

चातक तुम्ही त्या गिनीस बुक मध्ये असलेल्या अंगठीचा फोटो नाही टाकलात?

मस्त आहेत दागिने. मला तर आवड्तात घसघशीत दागिने. माझ्या एका मैत्रीणीचे यजमान दुबईत होते व तिचा एकेक हातात २४ बांगड्या घालायचा पण तिने केला होता. ते आठविले. डी दमास इथे पण आहे पण इतके चांगले कलेक्षन नाही. डोळे दिपले. एक दो आयट्मां इदर भिजा देव.

बंड्या बोका मस्त दिसतो आहे.

दुबई ला सोन स्वस्त असत हे खर आहे का?>>>>
\
१ ग्रॅम ला २०७ दिरहम आहे . आणि १ दिरहाम = रु. १३.४५. आता तुम्हि हिशोब करा.