Submitted by चातक on 9 June, 2011 - 05:37
***
येथील लोकांचे मांजरींवर खुप प्रेम आहे....कदाचीत त्यामुळे इथल्या कोणत्याही भागांत मांजरींचा वावर आढळतोच...असाच एका ज्वेलरी शॉपच्या बाहेर सुस्तपणे पडलेला बोका...त्याची रसदही त्या दुकानाचा मालकच पुरवतो..!
म्हणत असेल..; ' जा न आता,झोपु दे ना...!!'
त्याची साळसुद भार्या...
आणि हा अजबसा प्रचि.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
तुच तर खरा बोका आहेस.
तुच तर खरा बोका आहेस.
ओये सह्ही... मस्त फोटो आहे.
ओये सह्ही... मस्त फोटो आहे.
सुस्त आणि मस्त.. उगाचच आळशी
सुस्त आणि मस्त..
उगाचच आळशी म्हणु नका..
सह्ही चातक!!!! रच्याकने,
सह्ही चातक!!!!
रच्याकने, गुंडुलींचीच आठवण झाली यांना पाहून
सर्व प्रतिसादकांचे
सर्व प्रतिसादकांचे आभार!
तृष्णे
सतिश शिर्षक बदलले आहे...
'गुंडुली' अगदी अगदी...
मी पण मांजरप्रेमी
मी पण मांजरप्रेमी आहे,त्यामुळे apart from all bad qualities of cats म्हणजे आळशी,स्वमग्न इ. ती मला फार आवडतात. फोटो मस्त आलेत.
क्या बात है !
क्या बात है !
(No subject)
(No subject)
चातक, सगळे बोके पळाले ....
चातक, सगळे बोके पळाले ....