Submitted by सुधिर मते on 6 June, 2011 - 22:30
तु अशी जवळी राहा
नको जाऊस रानावनात
वाघ, लांडगे. हरीणांना
हर्षते का मन बघतांना
बघीतलेस, कधी माशांना
पाण्याशीवाय तडफडतांना
ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना
आठवणीत तुझ्या रमतांना
का लाऊ लगाम विचारांना
नकोस रागाऊ, क्षमा करना
रानावनात जाशील जर पुन्हा
करतो सदैव तुज याचना
ठेव लक्षात या ओळीनां..
तु अशी जवळी राहा.......
गुलमोहर:
शेअर करा
गुड ,,,,,,,,यमक जुळ्तय!
गुड ,,,,,,,,यमक जुळ्तय!
जुळलं जुळलं
जुळलं जुळलं
लिहीत रहा.. आशय, काव्य, उपमा,
लिहीत रहा..
आशय, काव्य, उपमा, काव्यालंकार हे पण येईलच हळूहळू
सुंदर कविता आहे. अशा आशयघन
सुंदर कविता आहे. अशा आशयघन कविता आजकाल होत नाहित हे मराठि साहित्याचं दुर्दैव.
खरय रे मंदार मला
खरय रे मंदार
मला फक्त
पाण्याशी वाय
यातला वाय कळाला नाही
पाण्या शिवाय असे कवीस
पाण्या शिवाय असे कवीस म्हणायचे असावे. टायपो आहे. आपण अशा छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
कवितेचा आनंद घ्या.
मज्जाय..... सावरी
मज्जाय.....
सावरी
<<ह्या कवीच्या कल्पना लाजवतात
<<ह्या कवीच्या कल्पना
लाजवतात तरुणांना<<
इथे तरुणींना हवय का?
नायिका अशी रानावनात पुनःपुनः का जाते हे मात्र कळलं नाही.
बाकी (उर्वरीत) कविता मस्तच! पु.ले.शु.
वाघ, लांडगे. हरीणांना हर्षते
वाघ, लांडगे. हरीणांना
हर्षते का मन बघतांना
या नव्याच प्रतिमा मराठी काव्यात आलेल्या आहेत. जबरदस्त !!
आर्या
विचार करावा लागेल !
आर्याताई, रानात गेल्यावर
आर्याताई, रानात गेल्यावर चिंतन उत्तम होत असावं.
अनामिका पन्वेल्कर,
अनामिका पन्वेल्कर,
Kiranyake,
मंदार_जोशी,
सावरी ,
मी_आर्या
मी तुम्हा सगळ्यांचा खुप खुप आभारी आहे, तुमच्या प्रतीसादाचे मी मन:पुर्वक आभार मानतो. सगळ्यांना धन्यवाद..
१. Kiranyake, नक्की, पुढेही लिहील
२. Kiranyake, मंदार_जोशी, ही कवीता तुम्हाला आवडली, हा नुकताच असा घडलेला प्रसंग आहे. आभारी आहे
पाण्या शिवाय(fish without water) मी नागपुरचा, भाषेत थोडा फरक असु शकतो, समजुन घ्यावे.
३. मी_आर्या
-- इथे तरुणींना हवय का,,, इथे तरुण हा शब्द दोघांना संबोधुन वापरला आहे.
हो मी_आर्या ही नायिका अशीच रानावनात पुनःपुनः जाते काही कळत नाही बंर हीच
आभारी आहे...
४.मंदार_जोशी,
नाही बंरे मंदार ... नायिका रानात गेल्यावर कवीमनाला चिंतन करण्याखेरीज ऊपाय नसतो नाही का!!!.
पुन्हा एकदा सगळ्यांचा आभारी आहे...