गंमतच आहे सगळी...
त्याला माझाही...
अगदी माझाही मत्सर वाटावा?
ओके, अॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते..
मी पाहीलेत, माझ्या आगमनाने...
तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध,
मी अनुभवली आहेत, माझ्या ....
ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे!
कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर...
आणि मग ती हरवते...
तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो...
तिला म्हणतो,
तू अशीच आहेस...
तो आला की मला विसरतेस...., मला पण?
तुला खरं सांगू...
ती तर मला आवडतेच रे...
पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो,
प्रेमाचं असंच असतं बघ...
त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते...
मग वाटणीदार माझ्यासारखा सखा का असेना !
अरे वेड्या, तुला कळत कसे नाही?
तिच्या हरवण्यात तर मज्जा आहे खरी,
त्यावेळी ती कसली गोड दिसते माहितीये?
तिला तशी मुग्ध बघीतली ना...
की मग मलादेखील उत्साह येतो...
आणि मग...
मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!!
विशाल...
विशाल.... सहीच रे...........
विशाल.... सहीच रे........... काल अगदी असच काहितरी वाटत होतं...
मस्तीच रे!!!
मस्तीच रे!!!
मस्त
मस्त
सगळे पावसावरच्या कविता
सगळे पावसावरच्या कविता लिहतात, म्हटले आपण 'पावसाचीच' कविता लिहावी. त्याला बोलता आले असते तर....
(No subject)
विशाल, मस्त आहे कविता.
विशाल, मस्त आहे कविता.
मस्त कविता!! सगळे पावसावरच्या
मस्त कविता!!
सगळे पावसावरच्या कविता लिहतात, म्हटले आपण 'पावसाचीच' कविता लिहावी. त्याला बोलता आले असते तर.>> हुश्श...इथ पर्यंत मला वाटत होतं ...भीम अर्जुनाला म्हणतोय की कॉय

साहेब मोरपिसाला घेऊन कालच्या
साहेब मोरपिसाला घेऊन कालच्या पावसात भिजलेले दिसतायत
आवडली त्याला बोलता आले असते
आवडली

त्याला बोलता आले असते तर.>> "टप टप", "धो धो" "रप रप" असा काहीसा बोलला असता
खासच रे!
खासच रे!
धन्यवाद मंडळी ! टग्या, कवे
धन्यवाद मंडळी !

टग्या, कवे
वर्षे... अगं त्याला बोलता आले असते तर आपली बोलती बंद झाली असती.
आज्जे, क्रांतिताई खुप खुप आभार्स !
छान अगदी तिच्यासारखीच .
छान अगदी तिच्यासारखीच .
खासच.. आवडली..
खासच.. आवडली..
व्वा, वेगळीच.. !!
व्वा, वेगळीच.. !!
छायाताई, निवडुंग मनःपूर्वक
छायाताई, निवडुंग मनःपूर्वक आभार
व्वा , विशल्या मस्तच हल्ली
व्वा , विशल्या मस्तच
हल्ली बरंच काही फुलतंय
धन्स रे....
धन्स रे....
विशूबाळ पाऊस संपेपर्यंत
विशूबाळ पाऊस संपेपर्यंत लेखणीही कोसळणार बहुतेक..
त्यात छत्री घेणारे बावळट ठरावेत इतकं छान!!!!
शामराव... लेखणी कोसळत नसते ती
शामराव...
लेखणी कोसळत नसते ती बरसत असते........., ती आपलं काम प्रामाणिकपणे करणारच! हलगर्जीपणा करायला ती माणूस थोडीच आहे.
खुप खुप आभार !
विशाल, मला फारच्च आवडली
विशाल,
मला फारच्च आवडली
वाह! फारच सुंदर..
वाह! फारच सुंदर..
व्वा ... पावसाचं मनोगत ही
व्वा ... पावसाचं मनोगत ही संकल्पना आवडली.
छान जमलेय कविता.
विशाल दा, खुपच मस्त आहे
विशाल दा,
खुपच मस्त आहे कविता... आणि प्रेम पण !!!!!!!!!!
विशाल, खूप आवडली पावसाची
विशाल, खूप आवडली पावसाची कविता!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
सुंदर ! वेगळी मांडणी . ..
सुंदर ! वेगळी मांडणी . ..
मस्त !!
तिला तशी मुग्ध बघीतली
तिला तशी मुग्ध बघीतली ना...
की मग मलादेखील उत्साह येतो...
आणि मग...
मी आनंदाने, भरभरून बरसायला लागतो...!!
>>> विशाल मनलं भौ तुला
कल्पना छान , मांडलीय छान ! <<
कल्पना छान , मांडलीय छान !
<< हुश्श...इथ पर्यंत मला वाटत होतं ...भीम अर्जुनाला म्हणतोय की कॉय >>
(No subject)
Pages