पहिला वाढदिवस

Submitted by webmaster on 11 July, 2008 - 20:05

(ria यानी जुन्या विभागात लिहिलेला मजकृर)
Ria
Friday, July 11, 2008 - 4:14 am:

माझ्या मुलीचा first birthday july मधे आहे..कोनि सुचवा ना नविन काय करता येइल,नविन ideas हवया अहेत.सध्या मी पुण्यात आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व-सामान्य पणे एक वर्षाच्या बाळाला काहीही समजत नसते असे मी मानतो. पहिला वाढ दिवस हा मोठ्यांची (आई-वडिल, आजी-आजोबा) हौस पुर्ण करण्यासाठी असतो. मी माझ्या मुलीचा पहिला तसेच दुसरा वाढ दिवस अगदी साधे पणाने साजरा केला, जी काही बचत झाली ती भारतात एकाचे शिक्षणाचा भार हलका करण्या करता उपयोगात आणली. आता मुली मोठ्या होत आहेत, त्यांना समज येते आहे, म्हणुन मग त्यांच्या आनंदा साठी साजरे करतो.

मी माझ्या बाळा चा वाढदीवस केक कापुन केला तिच्या आत्या कडे म्हणजे यवतमाळ ला [तिच्या बाबांना तसा हवा होता ]

आणि मग तिचे बाबा आणि आजोबा मिळुन तिथल्याच एका अनाथ आश्रमात जाउन वह्यापुस्तके पेन वाटुन आले ,:)