पाऊस..
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
10
छान लिहिलीय... अजुन थोडी
छान लिहिलीय... अजुन थोडी वाढवता आली असती का?
मला आवडली.. अगदी अगदी
मला आवडली..
अगदी अगदी थांबायला नको.
चार ओळित कविता आणि एका पावसाच्या रात्रीत आयुष्य..... अप्रतिम..
अगदी अगदी दक्ष.. चिमुरी मला
अगदी अगदी दक्ष..
?
चिमुरी मला ना खूप लांब लिहीलेलं आवडत नाही.. अशा वेळी खूप शब्द हवेत कशाला
मीनू अॅक्चूली शब्द जास्त
मीनू अॅक्चूली शब्द जास्त नव्हे, शक्यतो नकोतच..
नाही का? 
क्या बात है. अगदी बोल ना हलके
क्या बात है. अगदी बोल ना हलके हलके कविता !
आता रात्र संपायला
आता रात्र संपायला नको
उजाडायला नको
पाऊस थांबायला नको
वाह ! अस खरचं झालं तर !
:स्मितः
छान
छान
सुंदरच! चार ओळित कविता आणि
सुंदरच!
चार ओळित कविता आणि एका पावसाच्या रात्रीत आयुष्य<< अगदी अगदी
जबरी चार ओळित कविता आणि एका
जबरी
चार ओळित कविता आणि एका पावसाच्या रात्रीत आयुष्य<< अगदी
मस्त.. भिजले..
मस्त.. भिजले..