शब्द

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

कुठे हरवले होते कुणास ठाऊक..?
हे सगळे शब्द
आणि आज अचानक उमटायला लागलेत
नसतील ते तालात...
नसतीलही सुरात किवा
वाटतील वेडेवाकडे विखुरलेले, अर्थहीन..
पण.. सच्चे आहेत
ते माझे शब्द आहेत..
कुणाकडूनही उधार न आणलेले..

प्रकार: 

धन्यवाद दक्षिणा. Happy चालायचंच अगं खूप दिवसांनी काहीतरी लिहावसं वाटलं आणि खरंच लिहीलं.
धन्यवाद चिमुरी.