मैत्री चा जोश

Submitted by सुधिर मते on 26 May, 2011 - 10:38

परस्पर विरोधी स्वभावाच्या मीत्रांची
मैत्री जमली होती
एक सागर अथांग, तर..
ती खळखळती नदि होती

शुक्राच्या चांदण्यात त्यांची
वाटचाल सुरु होती.....
शेकोटीच्या शेजारी बसुन
ती, हलकेच त्याचा जोश वाढवीत होती ..!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझी पहीली कवीता आज मी मायबोली वर सादर करतांना मला प्रतीसाद कसा मीळेल ..........................

वाट बघतो...
मग चं पुढिल पाउल टाकेल..