Submitted by vaiddya on 25 May, 2011 - 14:43
काल रात्री
माझ्या कविता इतस्ततः
पसरून गेलं कोणीतरी ...
जिकडे तिकडे नुस्ती पाने
आणि विखुरलेल्या कविता
तुटक्या - फुटक्या ...
चुरगळलेल्या ...
मळलेल्या ...
विखुरलेल्या ...
आणि काही चक्क वाचलेल्या !
हे सर्व करणारे
कोण असेल कोण हे ?
पण जे कोणी असेल त्याची
कमाल आहे ..
ज्या ज्या कवितेत तू आहेस ..
ती प्रत्येक कविता
"वाचलेली" दिसते आहे !
गुलमोहर:
शेअर करा
क्या बात है फिदा एकदम
क्या बात है
फिदा एकदम
व्वा....!
व्वा....!
वाह!!
वाह!!
(No subject)
मस्त
मस्त
सहीये..
सहीये..
व्वा!!
व्वा!!
अफाट..!!
अफाट..!!
"ज्या कवितेत तू आहेस .. ती
"ज्या कवितेत तू आहेस ..
ती प्रत्येक कविता
"वाचलेली" दिसते आहे !"
.... छान
ज्या ज्या कवितेत तू आहेस
ज्या ज्या कवितेत तू आहेस ..
ती प्रत्येक कविता
"वाचलेली" दिसते आहे !>>>>>. जियो प्यारे...जियो !!
शप्पथ!! अफाट आहे कविता!
शप्पथ!! अफाट आहे कविता!
जबरदस्त !
जबरदस्त !
मस्त!!
मस्त!!
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार दोस्तांनो !
ओहोहो.... वैद्य : कत्ल का
ओहोहो....
वैद्य : कत्ल का सामान है ये ....
गिरिश .. इन्शाSल्लाह् ...
गिरिश .. इन्शाSल्लाह् ...
अफलातून कविता.
अफलातून कविता.
मस्त!
मस्त!
एक वेगळाच ब्रँड
एक वेगळाच ब्रँड कवितेचा..लिहिणं का बंद झालं यांचं ? पुनश्च लिहिते व्हा वैद्य..
भारती यांच्याशी सहमत. सॉल्लीड
भारती यांच्याशी सहमत.
सॉल्लीड
सॉलिड!!!
सॉलिड!!!