मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा ||धृ||
अब मै क्या करू उसको?
नही डाक्टर दिखानेको
तेरे आंगनमे वो जाताय
कुकुचकु कुकुचकु वो वरडताय
मेरा दानापानी नही उसको भाता
अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१||
देख हळुहळु तो कसा भागताय
लई उदास उदास दिखताय
चोच उघडी रखके तो बसतोय
नही फडफड फडफड करताय
अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||२||
मै क्या बोलतोय अब तू ध्यानसे सुन चाचा
ये मुर्गा और तेरी मुर्गीपे प्रसंग आयेलाय बाका
अरे दोनो का भिड गया आपसमें टाका
अंधेरेमे जाके घेती एकमेकका मुका
ये प्रेमीयोंके बीचमे आता कोनी येवू नका
अबी दोनोके शादीका टैम आयेला है बरका
मेरे मुर्गे को प्यार हुवा है रे चाचा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११
व्वा~
व्वा~
मुर्गा-मुर्गीची अमर
वा वा दगडफोड्या तुझ्या
वा वा दगडफोड्या
तुझ्या सगळ्या कविता अशाच दिसताहेत !
सही रे सही....मजा आली एकदमच.
सही रे सही....मजा आली एकदमच.
मामी, अजब प्रेम की गजब कहानी
मामी, अजब प्रेम की गजब कहानी
दगडफोड्या ही कैच्याकै आहे रे
सध्या माबो अगदी प्रेममय झालय नै
येवु द्या..............
येवु द्या..............
मेरे मुर्गे को क्या हुवा
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा ............
---------------------------
व्वाह वा सुभान हलला !
उसकी वाचा बैठी तो अब उसको कापो .
भले शाब्बास !! लैच भारी...
भले शाब्बास !!
लैच भारी...
भागते भागते आया कि धापकन पड्या
बॉटल भी फुट्या अन रॉकेल भी सांड्या
आवडत्या दहात
आवडत्या दहात
यावरून हबाच्या या धाग्याची
यावरून हबाच्या या धाग्याची आठवण झाली.
"तुझे देख के मेरी मधुबाला"
"तुझे देख के मेरी मधुबाला" च्या चालीवर म्हणता येतय का??
मस्त जमलय.. एखाद्या नवीन मराठी सिनेमात आयट्म सॉंग म्हणुन सहज खपुन जाइल
मस्त
मस्त
>>"तुझे देख के मेरी मधुबाला"
>>"तुझे देख के मेरी मधुबाला" च्या चालीवर म्हणता येतय का??
नाही. "मेरी भैंस को डंडा क्युं मारा" ह्या चालीवर म्हणायचंय.
अत्यंत फालतू कविता....
अत्यंत फालतू कविता....
छान
छान
कैच्याकै म्हणून बेहद आवडली.
कैच्याकै म्हणून बेहद आवडली.
छान
छान
का!
का!