Submitted by हेमंत पुराणिक on 21 May, 2011 - 13:23
आरती स्वामीनाथा
दत्तगुरूच्या अवतारा
अक्कलकोटच्या राजा
आरती स्वामी राजा
जगाच्या तू कल्याणा
स्वामी माझा प्रगतला
दीनाच्या तू दीनानाथा
आरती स्वामीनाथा
तिन्ही जगाच्या तू नाथा
भक्ताच्या तू नाथा
अमृताच्या तू डोहा
आरती स्वामीनाथा
अज्ञानाच्या अंधारा तू
दूर करीशी नाथा
देउनी वरप्रसादा
आरती स्वामीनाथा
गाणगापुरी वास तुझा
गिरीनारी वास तुझा
त्रीभुवनी संचारता
आरती स्वमीनाथा
गुलमोहर:
शेअर करा
छान रचना
छान रचना
उत्तम! म्हणायला हवी आता ही!
उत्तम! म्हणायला हवी आता ही!
श्री स्वामी समर्थ
छान
छान
छान कृपया शुद्धलेखनाच्या
छान
कृपया शुद्धलेखनाच्या चुका तेव्हढ्या सुधारता का?
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री स्वामी समर्थ ||
छान रचना. परत परत वाचली.
छान रचना. परत परत वाचली.
छान!!! श्री स्वामी समर्थ.
छान!!!
श्री स्वामी समर्थ.
छान !!! श्री स्वामी समर्थ..
छान !!!
श्री स्वामी समर्थ..