Submitted by Girish Kulkarni on 20 May, 2011 - 08:50
**************************
**************************
कैक रात्रीतलें
तू स्वाधीन केलेले तुझे पाऊस अन
मी तुझ्या केसांत माळलेल्या रात्री...
आजकाल लहानसहान सरीं बनून
वळवळत असतात...अव्याहतपणे !
आयुष्यभर बहुधा आता
हा पाऊस...
मेंदूत असाच धिंगाणा घालणार..
तुझ्या पावसाच हे अतिक्रमण
असच झिमझिमत राहाणार
त्यात मी आजन्म असाच चिंब...
मात्र
तुझ्या नावापुढे अजुनही एक ढिम्म टींब !!!
**************************
**************************
गुलमोहर:
शेअर करा
मात्र तुझ्या नावापुढे अजुनही
मात्र
तुझ्या नावापुढे अजुनही एक ढिम्म टींब !!!
बहुत बढिया. आपली शैलीच खास आहे विषय मांडण्याची. फार अलगद गुंता करतोस आणि सोडवतोसही.
सुरेख !
सुरेख !
फार अलगद गुंता करतोस आणि
फार अलगद गुंता करतोस आणि सोडवतोसही...true!!
मात्र!!!
.
.
(No subject)
व्वा...!
व्वा...!
लै भारी देवा... आवडेश
लै भारी देवा...
आवडेश
सगळ्या मित्रांचे आभार !!!
सगळ्या मित्रांचे आभार !!!